2000 Rs currency closed
नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी एक अतिशय महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत. रिझर्व बँक ऑफ इंडिया ने मोठा निर्णय घेतलेला आहे. 2 हजार रुपयांचे नोटा बाजारातून मागे घेण्याचा एक अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे. तसेच आरबीआयने इतर बँकांना 2 हजार रुपयांचे नोटा जारी करणे थांबवा असा सल्ला देखील दिलेला आहे.2000 Rs currency closed
इथून पुढे 2 हजारांच्या नोटांची छपाई बंद होणार आहे. या नोटा ३० सप्टेंबर पर्यंत बँकेत जमा करता येतील असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नागरिकांना या नोटा बँकेतून बदलून घेतात येणार आहे.
2000 Rs currency closed
ग्राहकांना दोन हजार रुपयांचे नोटा देणं तातडीने थांबा असे आदेश रिझर्व बँकेने देशभरातील बँकांना दिले आहेत. ‘क्लीन नोट पॉलिसी’ च्या अंतर्गत रिझर्व बँकेने हा निर्णय घेतला असून भारतीय रिझर्व बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करणार असल्याची घोषणा केली आहे.2000 Rs currency closed
मात्र दोन हजार रुपयांची लगेचच बंद होणार नाही किंवा चलनातून बाद होणार नाही. मात्र इतर बँकांना दोन हजारांची नोट ग्राहकांना देऊ नका अशी सूचना करण्यात आलेली आहे. या नोटा पुन्हा बँकेत जमा करण्यासाठी 23 मे ते 30 सप्टेंबर पर्यंतचा कालावधी दिला आहे.
23 मे पासून नोटा बदलता येतील
23 मे 2023 पासून तुम्ही बँकांमध्ये जाऊन दोन हजारांची नोटा बदलून घेऊ शकता; परंतु एकावेळी केवळ 20 हजार रुपयांच्या नोटाच अर्थात 10 नोटा तुम्हाला बदलता येतील.
2018-19 मध्येच दोन हजारांच्या नोटांची प्रिंटिंग थांबवण्यात आली :
दोन हजारांची नोट आरबीआय कायदा 1934 च्या कलम 24 (1) अंतर्गत आणण्यात आली होती. जुन्या 500 आणि 1 हजार रुपयांचे नोटा बंद झाल्यानंतर चलनात आणले गेले. दुसऱ्या नोटा बाजारात पुरेशा प्रमाणात आल्यानंतर दोन हजार रुपयांचे नोटा चलनात आणण्याचा उद्देश ठरला. त्यामुळे 2018-19 मध्ये दोन हजार रुपयांचे नोटांची छपाई थांबवण्यात आले होते.
दोन हजार रुपयांचे नोटा कशा आल्या चलणात पहा :
9 नोव्हेंबर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आश्चर्याचा धक्का देत, देशात नोटबंदीची घोषणा केली होती. या अंतर्गत 1000 आणि 500 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बात करण्यात आल्या होत्या. त्यानंतर बाजारात पुन्हा पाचशे रुपयांची नवीन नोट आणण्यात आले, मात्र एक हजार रुपयांचे जागी दोन हजार रुपयांची नोट आणण्यात आली होती.
केंद्र सरकारच्या या निर्णयावर मोठी टीकाही झाली होती. मोठ्या किमतीच्या नोटा चलनातून बात करून पुन्हा दोन हजार रुपयांची नवीन नोट आणल्याने, नोटबंदीचा नेमका उद्देश काय होता ? असा प्रश्नही तेव्हा उपस्थित करण्यात आला होता. तसेच लवकरच ही नोट चालनातून बात केली जाईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. आता अखेर रिझर्व बँकेने याबाबत निर्णय घेतलेला असून दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत नागरिकांना मुद्दत दिली आहे.
तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण माहिती आहे
बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ही याविषयीची सविस्तर माहिती मिळेल.
धन्यवाद !