शिक्षक भरती 2023 सरकारचा मोठा निर्णय जाहीर | TAIT Exam 2023

शिक्षक भरती 2023 सरकारचा मोठा निर्णय जाहीर

 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, आजच्या या लेखांमध्ये शिक्षक भरती संदर्भातला अत्यंत महत्त्वाचा निर्णय आपण पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
नुकतीच काही दिवसापूर्वी राज्यात शिक्षण मंत्र्यांनी तीस हजार शिक्षक भरती करण्याची घोषणा केली. आणि प्रलंबित असलेली शिक्षक भरती सुरू झाली.
पण शिक्षक भरती संदर्भात एक खूप मोठा असा निर्णय जाहीर करण्यात आला आहे TAIT Exam 2023. या निर्णयानुसार शिक्षक होण्यासाठीचा आवश्यक डीएड चा अभ्यासक्रम रद्द करून त्याऐवजी शिक्षकTAIT Exam 2023 होण्यासाठी आता बीएड करावे लागणार आहे.
प्राथमिक शिक्षक होण्यासाठी या अगोदर डीएडचा अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक होते. परंतु नवीन शैक्षणिक धोरण लागू झाल्याच्या नंतर डीएड चा अभ्यासक्रम बंद होणार आहे आणि शिक्षक होण्यासाठी चार वर्षाचा इंटिग्रेट कोर्स करावा लागणार आहे.

शिक्षक भरती 2023 सरकारचा मोठा निर्णय जाहीर

या अगोदर बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर दोन वर्षाचा डीएड चा अभ्यासक्रम पूर्ण करून उमेदवाराला प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी मिळवता येत होती. आणि याच कारणामुळे राज्यामध्ये डीएड कॉलेजची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. TAIT Exam 2023 परंतु शिक्षक भरती प्रलंबित असल्याने अनेक अडचणी असल्याकारणाने त्यामध्ये टीईटी पास असणे असे विविध कारणे असल्यामुळे अनेक वर्षापासून शिक्षक भरती रखडलेली होती.
आणि या सर्व कारणांमुळे राज्यातील डीएडची कॉलेज बंद करण्यात आली. आणि याचा परिणाम म्हणून आता शिक्षक होण्यासाठी आवश्यक असणारा डीएड चा अभ्यासक्रम बंद करण्यात येणार आहे.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षक होण्यासाठी TAIT Exam 2023आता चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची गरज आहे. त्यामुळे आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार डीएड बंद होणार आहे.
आणि हा शिक्षक भरती संदर्भातला अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय आपण म्हणू शकतो.TAIT Exam 2023 नव्या शैक्षणिक धोरणानुसार राज्यात आता शिक्षक प्रशिक्षणाची टप्पे बदलणार आहेत. त्यानुसार वर्षानुवर्ष शिक्षक घडवणारा डीएड चा अभ्यासक्रम पूर्णपणे बंद होणार आहे.
येत्या शैक्षणिक TAIT Exam 2023 वर्षापासून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी पडताळणी सुरू आहे.

शिक्षक होण्यासाठी नवीन अभ्यासक्रम

बारावी उत्तीर्ण झाल्याच्या नंतर चार वर्षाचा बीएड चा कोर्स करावा लागणार आहे. तीन वर्षाची बॅचलर डिग्री पूर्ण झालेल्या विद्यार्थ्याला दोन वर्षाचा बीएड कोर्स करावा लागणार आहे. केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणात बदल केल्याने TAIT Exam 2023 आता राज्यात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. बदलत्या काळात शिक्षणाच्या नवीन गरजा लक्षात घेऊन नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे.
तर पहा अशा प्रकारे शिक्षक भरतीTAIT Exam 2023 संदर्भात सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.
असे शिक्षक भरती संदर्भातले नवनवीन निर्णय पाहण्यासाठी नवनवीन अपडेट पाहण्यासाठी खालील यूट्यूब चैनल ला भेट द्या👇👇👇👇👇👇👇👇

                             यूट्यूब चैनल

शिक्षक भरती संदर्भातल्या लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन व्हा.👇👇
               

 👉टेलिग्राम चैनल👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top