इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती 2024
नमस्कार स्वागत आहे सर्वांचे आजच्या या लेखांमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत सुरू झालेल्या नवीन भरती संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती 2024 नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली असून या भरतीमध्ये थेट नोकरीची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे.
एक्झिक्यूटिव्ह या पदासाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे.
या भरतीसाठी महिला व पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत. संपूर्ण भारतामध्ये नोकरीची संधी या भरतीच्या माध्यमातून अप्लाय करणाऱ्या मिळणार आहे. कारण नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतभर आहे. महाराष्ट्रामध्ये काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी देखील जागा या भरतीमध्ये आहेत. एकूण 13 राज्यांतर्गत जागांसाठी ही भरती सुरू झालेली आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती 2024 संदर्भात सविस्तर माहिती खालील प्रमाणे:
एकूण जागा- 47
कॅटेगिरी नुसार जागा:
खुला प्रवर्ग-21
Ews-4
OBC-12
SC-7
ST -3
राज्यानुसार जागांचा तपशील:
बिहार- 5
दिल्ली-1
गुजरात-8
हरियाणा-4
झारखंड-1
कर्नाटक-1
मध्य प्रदेश-3
ओडिसा-1
पंजाब-4
राज्यस्थान-4
तामिळनाडू-2
महाराष्ट्र-2
उत्तर प्रदेश-11
एकूण-47
पदाचे नाव- एक्झिक्यूटिव्ह
वयोमर्यादा- 21 ते 35 वर्ष
शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण
अर्ज करण्यास सुरुवात- 15/ 3 /2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 4 एप्रिल 2024
परीक्षा शुल्क -SC/ST/PWD-150
इतर प्रवर्ग- 750
ऑफिशियल जाहिरात PDF👇
https://t.me/+SwZxuuar75dlMTQ1
अर्ज करण्यासाठी ऑफिशिअल
वेबसाईट👇👇👇
www.ippbonline.com