भारतीय रेल्वे विभागामध्ये मेगा भरती 2024
नमस्कार, आजच्या या लेखामध्ये आपण भारतीय रेल्वे विभागांमध्ये होत असलेल्या नवीन मेगा भरती संदर्भात माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.”RPF सब इन्स्पेक्टर (Sub Inspector ), RPF कॉन्स्टेबल(Constable)
सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी भारतीय रेल्वे विभागाच्या माध्यमातून सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. भारतीय रेल्वे विभागांमध्ये एकूण 4660 जागांची मेगा भरती सुरू झालेली असून या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
भारतीय रेल्वे विभागांमध्ये होत असलेल्या मेगा भरती
मध्ये”RPF सब इन्स्पेक्टर (Sub Inspector ), RPF कॉन्स्टेबल(Constable) कॉन्स्टेबल पदाची भरती प्रक्रिया करण्यात येत असून या भरती अंतर्गत दहावी पास उमेदवारांना संधी उपलब्ध झाली आहे. दहावी पास उमेदवार देखील भरतीसाठी अप्लाय करू शकतात.”RPF सब इन्स्पेक्टर (Sub Inspector ), RPF कॉन्स्टेबल(Constable)
चला तर मग जाणून घेऊया या भरती संदर्भात सविस्तर माहिती खालील प्रमाणे:
Railway Bharti 2024
एकूण जागा-4660
पदाचे नाव-
1👉 RPF सब इन्स्पेक्टगा
– 452र
जा
2👉RPF कॉन्स्टेबल
जागा-4208
अर्ज पद्धती- ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 14 मे 2024
शैक्षणिक पात्रता-
1.RPF सब इन्स्पेक्टर- कोणत्याही शाखेतील पदवी
2.RPF कॉन्स्टेबल- दहावी उत्तीर्ण
वयोमर्यादा
पद क्र.1 👉20 ते 28 वर्ष
पद क्र.2👉 18 ते 28 वर्ष
नोकरीचे ठिकाण -👉संपूर्ण भारतभर
अर्ज शुल्क-
खुला प्रवर्ग/ OBC/EWS: rs 500
SC/ST /अल्पसंख्यांक/ महिला rs 250
पात्र उमेदवारांनी 14 मे 2024 पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत
अर्ज सादर करते वेळी जाहिरात सविस्तर वाचणे गरजेचे आहे.
जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे सर्व सूचनांचे पालन करून विहित कालावधीमध्ये तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला सादर करायचा आहे.
कॉन्स्टेबल पदासाठी मेगा भरती सुरू झालेली असून या भरतीची ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे रेल्वे विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट वरती ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी
येथे क्लिक करा👇👇👇
तरुण स्पर्धा परीक्षेच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा👇👇
https://chat.whatsapp.com/JNmyDck7TGy00pHPXsWqmh