तलाठी भरती 2023 | Talathi Recruitment 2023

तलाठी भरती 2023 | Talathi Recruitment 2023

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, या लेखांमध्ये आपण तलाठी भरती 2023 संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या अशी अपडेट पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे Talathi Recruitment 2023लवकरच राज्यात तलाठी भरतीला सुरुवात होत आहे आणि या भरतीसाठी आदेश जारी करण्यात आलेले आहेत. चला तर मग जाणून घेऊया तलाठी भरती संदर्भातला नवीन आदेश काय आहे.

तलाठी भरती 2023 नवीन आदेश जाहीर;

राज्यात 4122 तलाठ्यांची पदे येत्या महिनाभरामध्ये भरण्यासाठी प्रक्रिया सुरू होणार आहे. चार वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी न्यूज आहे ही.

तलाठी भरतीचा मार्ग मोकळा
अनुसूचित क्षेत्रात लोकसंख्येनुसार इतर प्रवर्गाला ही मिळणार संधी

 

चार वर्षापासून Talathi Recruitment 2023 ज्या आदेशाची प्रतीक्षा होती तो आदेश निघालेला आहे.आणि या आदेशानुसार तलाठी भरतीचा मार्ग मोकळा झालेला असून अनुसूचित क्षेत्रातील लोकसंख्येनुसार इतर प्रवर्गाला ही संधी मिळणार आहे. सहा महिन्यांपासून चर्चेत असलेल्या तलाठी भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे .Talathi Recruitment 2023 अनुसूचित क्षेत्रातील पेसा जागेवरून असलेल्या वादावर अखेर शासनाने निर्णय घेतले की आदेशही जाहीर केला. यात अनुसूचित क्षेत्रात अनुसूचित जमातीसह इतर प्रवर्गाला ही लोकसंख्येच्या प्रमाणात संधी मिळाली.

पुढील महिनाभरात भरती प्रक्रिया राबवण्याची तयारी सुरू

 

पुढील महिनाभरात राज्यातील रिक्त असलेली 4122 तलाठी पदक भरण्यात येतील. पेसा क्षेत्रात सर्व तलाठी पदे ही अनुसूचित जमाती या प्रवर्गातून भरावयाची असा राज्यपालांचा यापूर्वीचा आदेश होता Talathi Recruitment 2023 त्यानुसार राज्यातील तब्बल 11 जिल्हे हे पेसा क्षेत्रात येत असल्याने या सर्व जिल्ह्यात सरसकटपणे अनुसूचित जमाती या प्रवर्गातून शासकीय विभागातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, शिक्षक अशी विविध पदांची भरती करण्यात येणार होती.
परंतु अनेक जिल्ह्यात आदिवासींसह इतरही प्रवर्गाची लोकसंख्या असल्याने हा त्या Talathi Recruitment 2023 लोकसंख्येवर अन्याय होता त्या विरोधात तीव्र आक्षक नोंदविण्यात आले. आणि त्याची दखल घेत या निर्णयात बदल करण्याची मागणी झाल्यानंतर 2019 मध्ये राज्यपालांनी त्याबाबत आदेशही दिले होते यात लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पदभरती करण्याबाबत अनुमती देण्यात आली.Talathi Recruitment 2023
परंतु त्याबाबत शासन आदेशाची प्रतीक्षा होती. आणि त्यामुळे तलाठी भरतीची डिसेंबर पूर्वीची घोषणा होऊन एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण भरती प्रक्रिया करण्याची घोषणा देण्यात येऊनही तांत्रिक कारणांमुळे ही घोषणा हवेतच राहिली होती.

तलाठी भरती 2023 प्रक्रियेला सुरुवात

अखेर 2023Talathi Recruitment 2023 मध्ये प्रक्रिया सुरू झाली. पेसा बाबत मार्गदर्शन मागवण्यात आले. त्यात बिंदू नियमावलीसह इतरही काही दुरुस्त्या आहेत का बिंदू नियमावलीप्रमाणे रिक्त पदे किती? रिक्त पदांमध्ये आदिवासी आणि बिगर Talathi Recruitment 2023आदिवासी यांचे प्रमाण किती? याची संपूर्ण माहिती विभागीय आयुक्तांकडून मागविण्यात आली होती.
त्यांच्याकडून आव्हान येणे प्रलंबित असल्याने भरती बाबत घोषणा करूनही ती तात्काळ करणे शासनाला शक्य झाले नव्हते. ही रखडून पडलेली भरती आता नुकतीच शासन निर्णय जाहीर झाला असल्याने Talathi Recruitment 2023लवकरच सुरू होत आहे आणि यामध्ये प्रवर्गानुसार तलाठी पदांची फेर संख्या निश्चित करून भरती पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे तलाठीसह 17 संवर्गाच्या भरतीचा प्रश्नही निकाली लागला आहे.

आदिवासी लोकसंख्येनुसार अशी होणार भरती:

👉50 टक्के पेक्षा एसटी प्रवर्गातून शंभर टक्के पदे भरली जाणार
👉25 ते 50 टक्के दरम्यान असलेल्या आदिवासी लोकसंख्येसाठी 50% पदांची संधी उपलब्ध होणार.
👉 25% टक्क्यापेक्षा कमी लोकसंख्या असल्यास 25% पदे भरण्यात येणार.

तलाठी भरती संदर्भातला हा आदेश जारी करण्यात आला असून पुढील प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.Talathi Recruitment 2023 तलाठी भरती संदर्भातल्या अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चैनल ला भेट द्या.👇👇👇

👉यूट्यूब चैनल👈

सरकारी नोकरीच्या नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन व्हा.👇👇👇

👉टेलिग्राम चैनल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top