My Business loan yojana

My Business loan scheme

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पहा

आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड.
  2. पॅन कार्ड.
  3. मतदार ओळखपत्र.
  4. ईमेल आयडी.
  5. मोबाईल नंबर.
  6. व्यवसायाशी संबंधित सर्व कागदपत्रे.
  7. व्यवसाय प्रमाणपत्र, इत्यादी.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे भरायचा ते पहा

आपल्याला जर सरकारच्या या नवीन योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर आपण यासाठी अर्ज स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) येथे जाऊन या योजनेसाठी अर्ज भरू शकता व त्याचबरोबर अधिक माहिती देखील मिळवू शकता.

बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर इतर बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांच्या ही महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. धन्यवाद!

अधिक माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा

Scroll to Top