Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2023 : शेतकऱ्यांना मिळणाऱ्या या योजनेच्या माध्यमातून 2 लाख रुपये पर्यंत विमा, पहा या योजनेची संपूर्ण माहिती.

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2023 :

नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वपूर्ण उपयुक्त अशी ही योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अपघातीती अनुदान दिले जाते.

या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2023 :

मित्रांनो गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्र अनुदान योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय 19 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आला आहे. याची सविस्तर माहिती पुढीलल प्रमाणे….

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात प्रकार :

• गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय करताना होणारे अपघात विशेषत: पाण्यात बुडून मृत्यू होणे.

• कीटकनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे होणारी विषबाधा.

• विजेचा धक्का बसल्याने किंवा वीज पडणे.

• उंचावरून पडून झालेला अपघात.

• सर्पदंशा व विंचूदंश.

• नक्षलवाद्यांकडून होणारी हत्या.

• जनावरांनी खाल्ल्यामुळे अथवा त्यांच्या चावण्यामुळे जखमी किंवा होणारे मृत्यू.

👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top