या योजनेचे फायदे
1.आपण जर आपल्या घरावर हे सौर ऊर्जा बसवल्यास आपल्या लाईट बिल भरायची गरज पडत नाही.
2.या सौर ऊर्जेच्या माध्यमातून आपल्याला 24 तास लाईट मिळते.
3.अगदी कमी पैसे मध्ये आपल्याला ही सौर ऊर्जा बसून मिळणार आहे.
4.या योजनेच्या माध्यमातून आपल्याला कधीही विजेची अडचण येणार नाही.
या योजनेसाठी किती टक्के अनुदान दिले जाणार आहे ते पण
बंधूंनो, आपल्या घरावरती सौर ऊर्जा बांधण्यासाठी अनुसूचित जातीसाठी 60% व इतर प्रवर्गासाठी 50% अनुदान दिले जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा