या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पहा
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक खाते क्रमांक
- जातीचा दाखला
- रेशन कार्ड
- रहिवासी दाखला इत्यादी.
या योजनेसाठी अर्ज कोठे करायचे ते पहा
बंधूंनो, आपल्याला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर आपण जवळील महावितरण केंद्रावर जाऊन या योजनेसाठी अर्ज भरू शकता. धन्यवाद!