या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे ते पहा :
जनधन खाते असणाऱ्या देशातील 47 कोटीहून अधिक खातेदारांना याचा लाभ मिळणार आहे. गरिबांना आर्थिक मदत मिळावी हा या योजनेमागचा उद्देश आहे.
या योजनेची खासियत काय आहे ते पाहूयात :
1. या योजनेतील पैसे वयाच्या साठव्या वर्षी उपलब्ध होतात.
2. 18 वर्षे ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
3. या मध्ये वार्षिक 36 हजार रुपये ट्रान्सफर होता.