Star Kisan Ghar loan

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

  1.  आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. बँक खाते क्रमांक
  4. पासवर्ड साईज दोन फोटो
  5. रहिवासी दाखला
  6. रेशन कार्ड इत्यादी

अर्ज कोठे करायचे ते पहा

शेतकरी बंधूंनो आपल्याला जर या गृह कर्ज योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण यासाठी अर्ज बँक ऑफ इंडिया मध्ये जाऊन करू शकता व या योजनेचे अधिक माहिती देखील मिळवू शकता.

शेतकरी बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. धन्यवाद! 

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन कर

Scroll to Top