RTE Lottery New Update : RTE लॉटरी विषय अतिशय महत्त्वाची बातमी जाहीर, लवकर जाणून घ्या संपूर्ण माहिती.

RTE Lottery New Update  :  नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या नामांकित शाळेमध्ये प्रवेश मिळावे यासाठी RTE ने एक लॉटरी पद्धत जाहीर केली होती. यामध्ये शाळेच्या 25% जागा हे गरजू विद्यार्थ्यांना मोफत दिले जाणार होते. जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल हा या योजने मागचा उद्देश होता.

या RTE लॉटरी साठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होते. परंतु सध्या या लॉटरीची प्रवेश तारिका निश्चित झालेली आहे. या  लॉटरीमध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश कश्या प्रकारे घेता येणार आहे ते पाहूयात व विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी कोणत्या अडचण येत आहेत ते देखील पाहूयात.  बंधूंनो हा लेख संपूर्ण जेणेकरून आपल्याला लॉटरी विषयीची संपूर्ण माहिती मिळेल. चला तर मग आजच्या लेखनाला सुरुवात करूयात.

RTE Lottery New Update :

बंधूंनो, सध्या RTE च्या 25% प्रवेश पोर्टलवर अतिरिक्त भाव येत असल्याने पालकांना तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास येत आहे. तरी याबाबत पालकांनी कोणतेही भीती संभ्रम बाळगू नये तसेच ज्या बालकांचे प्रवेशासाठी सोडत लॉटरी द्वारे निवड झाली आहे अशा बालकांना शाळा प्रवेशा करिता पुरेसा कालावधी देण्यात येणार आहे. (RTE Lottery New Update )

व RTE च्या 25% च्या ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्वरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते. त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.

निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश कसे देणार आहे ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top