RTE Lottery New

5. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून  प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पाहावा.

6. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रत्यक्ष यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले  जातील.

या लॉटरीमध्ये सध्या किती प्रवेश शिल्लक आहेत ते पहा :

राज्यातील एकूण 94700 पेक्षा अधिक अर्ज करण्यात आलेले आहेत व यात 81129 विद्यार्थी हे वेटिंग सेक्शन मध्ये आहेत.

बंधूंनो आपल्या जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची संपूर्ण माहिती मिळेल. धन्यवाद!

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

Scroll to Top