जमीन नावावर 100 रुपये मध्ये कशाप्रकारे करायचे ते पहा :
शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आपण आपल्या संबंधित तालुक्यातील तहसीलदार यांच्याकडे अर्ज करू शकता आणि वडीलोपार्जित मयत व्यक्तीच्या नावावर जमीन वारसदार म्हणून आपल्या स्वतःच्या नावाने किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या नावाने करू शकता.
बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.
धन्यवाद!