नमो शेतकरी निधी वाटप :
शेतकरी बंधूंनो या योजनेअंतर्गत एप्रिल नंतर राज्यातील 69 लाख 27 हजार शेतकऱ्यांना प्रति 4000 रुपये प्रमाणे 1600 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. याच बरोबर 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीच्या ज्या शेतकऱ्यांनी आपले शेत आपले नाव करून घेतले आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
या योजनेमध्ये शेतकऱ्यांना केवायसी करणे आवश्यक आहे.
व अशा प्रकारे आपल्यालावार्षिक एकूण 12 हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाणार आहे.
शेतकरी बंधुनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची संपूर्ण माहिती मिळेल.
धन्यवाद!
अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा