कमीत कमी कर्ज व जास्तीत जास्त कर्ज किती मिळणार आहे ते पाहूयात :
या योजनेअंतर्गत महिलांना कमीत कमी तीन लाख व जास्तीत जास्त पाच लाखापर्यंत कर्ज मिळणार असून हे कर्ज व्यवसाय करण्यासाठी उपलब्ध होणार आहे. तर SC,ST आणि शारीरिक दृष्ट्या अपंग महिलांना बिनव्याजी कर्ज दिले जाईल परंतु इतर महिलांना त्यासाठी व्याज द्यावे लागेल.
या योजनेचा लाभ कोठे घ्यायचा ते पहा :
या योजनेसाठी कर्ज अनेक सरकारी आणि खाजगी बँकांना उपलब्ध केले आहे. महिलांना पंजाब बँक, सिंध बँक आणि सारस्वत बँक यांसारख्या अनेक बँकांतून सहजपणे कर्ज मिळणार आहे.
कोणत्या व्यवसायासाठी कर्ज दिले जाणार आहे ते पाहूयात :
नोटबुक उत्पादन व्यवसाय, कॉफी आणि चहा पावडर उत्पादन व्यवसाय, कापूस जागा उत्पादन व्यवसाय, रोपवाटिका व्यवसाय, दूध व्यवसाय, अन्न व्यवसाय, कापड व्यवसाय, अशा प्रकारच्या इत्यादी व्यवसायासाठी या योजनेअंतर्गत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहे.
बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.
धन्यवाद!