New Government Scheme Maharashtra : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्प जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी अनेक घोषणा करण्यात आले आहेत. ज्यात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पिक विमा, आणि सर्व महिलांसाठी एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्याचा व अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण योजनांचा समावेश केला गेला आहे.
या सोबतच मुलींची संख्या वाढवण्यासाठी त्यांना सुदृढ करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुलींना 98 हजार रुपये पर्यंत ची मदत देण्याची घोषणा महाराष्ट्र अर्थसंकल्पामध्ये केला आहे.
New Government Scheme Maharashtra :
पिवळे आणि केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबातील मुलीला लेक लाडकी योजनेअंतर्गत 98 हजार रुपये दिले जाणार आहेत. चला तर मग हे अनुदान कशा पद्धतीने आपल्याला दिले जाणार आहे; याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहूयात. New Government Scheme Maharashtra
या योजनेचा लाभ आपल्याला कशाप्रकारे दिला जाणार आहे ते जाणून घेऊया :
मुलीच्या जन्मानंतर मुलीच्या खात्यात 5 हजार रुपये, पहिलीच्या वर्गात गेल्यावर 4 हजार रुपये, सहावीच्या वर्गात गेल्यावर 6 हजार रुपये आणि अकरावी या वर्गात केल्यावर 8 हजार रुपये मुलींच्या खात्यात जमा केले जाते.
त्यानंतर मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख दिल्या जातील. तर मित्रांनो अशा प्रकारे एकूण 98 हजार रुपये लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलीला दिले जाणार आहेत. New Government Scheme Maharashtra
या योजनेसाठी अर्ज कोठे करायचे ते पहा :
या योजनेसाठी अर्ज आणि शासन निर्णय लवकरच प्रसिद्ध होणार असून ज्यांना मुलगी आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र अर्थसंकल्पात इतर अनेक योजनांचा समावेश करण्यात आला आहे.
लेक लाडकी योजनेअंतर्गत पिवळे व केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबातील मुली या योजनेसाठी अर्ज करू शकतील. मुलीच्या जन्मानंतर पालकांनी अर्ज भरावा असे आवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
लेक लाडकी योजना कशाप्रकारे आहे ते पाहूयात :
ही योजना मुलींच्या सुरक्षेसाठी व त्यांच्या उच्च शिक्षणासाठी राबविण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते मुलीचे 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत तिला अनुदान दिले जाणार आहे. New Government Scheme Maharashtra
या योजनेमध्ये मुलीचा जन्म झाल्यानंतर मुलीच्या खात्यात 5 हजार रुपये जमा केले जाणार आहेत, पहिलीच्या वर्गात गेल्यावर चार हजार रुपये जमा केले जाणार आहेत व सहावीच्या वर्गात गेल्यावर सहा हजार रुपये आणि अकरावी या वर्गात गेल्यावर आठ हजार रुपये, या योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहेत व आपली मुलगी अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर तिला रोख रक्कम 75 हजार रुपये देण्यात येणार आहे.
बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतर बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.
धन्यवाद!
अधिक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा