शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023 |TAIT Result Date 2023

शिक्षक अभियोग्यता चाचणी २०२३/ TAIT Result Date 2023 :- 

नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एम एच जी आर अपडेट या वेबसाईट वरती .आजच्या या लेखामध्ये आपण शिक्षक भरती २०२३ साठी घेण्यात आलेली अभियोग्यता चाचणी म्हणजेच { TEAT Exam } या परीक्षेच्या रिजल्ट संदर्भात माहिती पाहणार आहोत . TAIT Result Date 2023 शिक्षक अभियोग्यता चाचणी २०२३ परीक्षेची गेल्या पाच वर्षापासून शिक्षक भरतीची तयारी करणारा विद्यार्थी वर्ग वाट पाहत होता अचानक पणे शिक्षक भरतीची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये पंधरा वर्षातील सर्वात मोठी शिक्षकांची मेगा भरती यावर्षी करण्यात येणार आहे. एकूण ३०००० शिक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहेत. { TAIT Result Date 2023} याच जागा भरण्यासाठी राज्यात शिक्षक अभियोग्यता चाचणी म्हणजेच TEAT२०२२ फेब्रुवारी ते ३ मार्च या दरम्यान घेण्यात आली.

TAIT Result Date 2023 :- 

महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ ६५ हजार शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत या जागा भरण्यासाठी ३०००० शिक्षकांच्या मेगाभरतीची घोषणा करण्यात आली असून सुरू असलेल्या विधानसभा अधिवेशनादरम्यान राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी शिक्षक भरती संदर्भात विविध अशा घोषणा केलेले आहेत .हजार शिक्षकांची भरती दोन टप्प्यात होणार असून पहिला टप्पा पंधरा हजार जागांचा भरण्यात येणार आहे. TAIT Result Date 2023 पहिल्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी राज्यांमध्ये घेण्यात आलेल्या अभियोग्यता चाचणी परीक्षेला दोन लाख ४० हजार विद्यार्थी बसले होते.आणि आता या सर्व विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे त्यांच्या निकालाची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत अभियोग्यता चाचणी परीक्षा झाल्यानंतर पाच मार्चला रिझल्ट जाहीर होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. पण रिझल्ट पाच मार्चला लागला नाही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत अभियोग्यता चाचणीचा निकालाची नवीन तारीख TAIT Result Date 2023 मार्च ही देण्यात आली पण पुन्हा २० मार्चला देखील निकाल लागला नाही. चे कारण म्हणजे सुरू असलेली नॉर्मलायझेशन प्रक्रिया.

शिक्षक अभियोग्यता चाचणी २०२३ :-

 या वर्षी प्रथमच आयबीपीएस या कंपनीने अभियोग्यता चाचणी ही परीक्षा घेतली आहे .कंपनीने कंडक्ट केलेल्या पेपरची काठीण्य पातळी हाय स्वरूपाची होती त्यामुळे एक विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत कारण २०१७ मध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा अभियोग्यता चाचणी घेण्यात आली आणि २०१७ मध्ये जो सिलॅबस होता त्या सिल्याबस नुसार यावर्षी सिल्याबस नुसार यावर्षी प्रश्नपत्रिका काढण्यात आलेली नव्हती.याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जी आयबीपीएस कंपनी यावर्षी टेट परीक्षेच्या आयोजनासाठी निवडण्यात आली ही कंपनी बँकिंग क्षेत्रातल्या परीक्षेचे आयोजन करते. आणि म्हणूनच TAIT Exam पेपरची काठीण्यपातळी हाय होती.

TAIT Result Date 2023 :- 

शिक्षक अभियोग्यता चाचणीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. २४ मार्च रोजी हा निकाल प्रसिद्ध होणार आहे अशी माहिती ऑफिशिअल वेबसाईट वरती देण्यात आलेली आहे. शुक्रवार दिनांक २४ मार्च ला प्रसिद्ध करण्यात येणार आहे TAIT Result Date 2023.महाराष्ट्र राज्य परीक्षा  परिषदेतर्फे शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली या परीक्षेचा निकाल २४ मार्च रोजी जाहीर होणार आहे निकालाबाबत भावी शिक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे मागील परीक्षेत घसरलेल्या निकालाची स्थिती पाहता यंदाचा निकाल किती लागतो याकडे परीक्षार्थी उमेदवारांसह शिक्षण क्षेत्राचे ही लक्ष लागलेले आहे तीन वर्षापासून विविध कारणांमुळे लांबीवर पडलेली डीएड बीएड आणि पदवी पात्रता धारकांसाठी आवश्यक असणारी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता पात्रता चाचणी म्हणजेच डेट परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी परीक्षा घेण्यात आली शहरांसह ग्रामीण भागातून शिक्षक हो पाहणाऱ्या उमेदवारांना TAIT परीक्षेच्या काठीण्यपातळीचा चांगलाच अनुभव आलेला आहे ही परीक्षा देणाऱ्या भावी गुरुजींना पेपर मधील इंग्रजीच्या प्रश्नांनी चांगलाच घाम फोडला तसेच गणिताचे प्रश्न सोडवण्यास अधिक वेळ तर समाजशास्त्रातील प्रश्न अतिशय किचकट स्वरूपाचे असल्याचे अनेक विद्यार्थ्यांचे मत आहे. TAIT Result Date 2023 चाचणीचा निकाल लागल्यानंतर पुढची जी काही प्रोसेस असेल त्यामध्ये पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन तसेच शासनामार्फत वेळोवेळी येणाऱ्या शिक्षक भरती संदर्भातल्या ऑफिशियल सूचना ऑफिशियल सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चैनल ला भेट द्या TAIT Result Date 2023 अशीच माहितीपूर्ण लेख तसेच शासनाच्या नवीन योजना, नोकरीच्या नवनवीन संधी, स्पर्धा परीक्षेच्या जाहिराती , आणि स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आजच आपल्या वेबसाईटला जॉईन व्हा.धन्यवाद

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top