Mobile Tower Installment :
नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे जर मोकळी जागा शिल्लक असेल आणि त्या मोकळ्या जागेची जर तुम्हाला पैसे मिळवायचे असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची फायद्याची बातमी आज आम्ही या लेखामार्फत घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो तुम्ही जर तुमच्या मोकळ्या जागेत मोबाईल कंपनीचा टावर लावून दिला तर महिन्याला तुम्ही 50 हजार ते 75 हजार रुपये पर्यंत सहजरीत्या कमवू शकता. चला तर मग या विषयी सविस्तर माहिती पाहूयात.
तुम्ही तुमच्या मोकळे जागेमध्ये (Airtel,jio,idea) यांसारखे इत्यादी कंपनीचे मोबाईल टावर लावून तुम्ही महिन्याला 50 हजार ते 75 हजार रुपये घरबसल्या कमवू शकता आणि हा टावर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर देखील लावू शकता.
Mobile Tower Installment :
मित्रांनो तुम्ही जर ग्रामीण भागातील रहिवासी असाल तर तुम्ही तुमच्या मोकळ्या जागेमध्ये मोबाईल टावर उभारणी करू शकता. तुमच्या मोकळ्या जागेमध्ये जर मोबाईल टावर बसवायचं असेल तर तुम्हाला यासाठी ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने या दोन्ही पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण पाहूयात.
मोकळ्या जागेमध्ये मोबाईल टावर बसून महिना 50 हजार ते 75 हजार कमवा :
आपण दैनंदिन जीवनात रोज पेपर वाचत असतो व पेपर वाचत असताना आपल्याला पेपरमध्ये अनेक प्रकारच्या जाहिराती दिसून येत असतात. याच पेपरमध्ये मोबाईल टावर बसवण्यासाठी देखील जाहिराती येत असतात. मित्रांनो तुम्ही या जाहिरातीला बळी पडू नका, या जाहिरातीला जर तुम्ही बळी पडला तर तुमच्यावर फसवेगिरीचे कार्यवाही होऊ शकते. आज आपण या लेखांमध्ये तुम्हाला 100 टक्के संपूर्ण माहिती खरी सांगणार आहोत.
सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला तुमच्या शेतामध्ये टावर बसवण्यासाठी कोणालाही पैसे देण्याची आवश्यकता नाही. टॉवर बसवण्याचा संपूर्ण खर्च हा मोबाईल कंपनी करत असते. त्यामुळे तुम्ही टॉवर बसवण्यासाठी कोणाला एक रुपये सुद्धा देऊ नये.
मोबाईल टावर बसवण्यासाठी किती जागा लागते :
तुम्ही जर ग्रामीण भागातील रहिवासी असेल तर तुमच्याकडे दोन हजार ते अडीच हजार स्क्वेअर फुट जागा असणे गरजेचे आह.
मोबाईल टावर बसवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
1. ग्रामपंचायत ची ना हरकत प्रमाणपत्र.
2. ज्या जागेत मोबाईल टावर बसवायचा आहे त्या जागेचे उतारा.
3. ज्या कंपनीचा टावर बसवायचा आहे त्या कंपनीसोबत केलेला करार नामा.
मोबाईल टावर चे महिन्याला किती पैसे मिळतात :
मित्रांनो तुम्ही जर तुमच्या घराच्या छतावर किंवा ग्रामीण भागातील तर मोकळ्या जागेमध्ये जर मोबाईल टावर बसवला असेल तर तुम्हाला 10 हजार ते 75 हजार रुपये प्रति महिना मोबाईल टावर कंपनीच्या मार्फत दिले जाते.
मोबाईल टॉवर बसवण्यासाठी येथे क्लिक करा
अशा पद्धतीने आपण आपल्या मोकळ्या जागेमध्ये टावर बसून 50 हजार ते 75 हजार रुपये पर्यंत महिना कमवू शकता.
धन्यवाद !
अधिक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा