Mahadbt Farmer Seed Application 2023 : नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. ही बातमी आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आता शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजने अंतर्गत वार्षिक खरीप हंगामासाठी बी बियाणे खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. Mahadbt Farmer Seed Application 2023
चला तर मग पाहूयात आपल्याला या योजनेचा लाभ कशाप्रकारे घेता येणार आहे व यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा, याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला याचा लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.
Mahadbt Farmer Seed Application 2023 :
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेअंतर्गत महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून यावर्षीही खरीप हंगाम 2023 कृषी विभागाअंतर्गत खरीप पिकांचे बी-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. Mahadbt Farmer Seed Application 2023
महाडीबीटी पोर्टल वरती अनुदान बियाणे घेण्यासाठी व प्रत्यक्ष अंतर्गत बियाणे वितरण साठी खरीप हंगाम 2023 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाले आहे. या ठिकाणी बियाणे सुद्धा दिले जातात किंवा घेण्यासाठी अनुदान देखील दिले जात आहे.Mahadbt Farmer Seed Application 2023
खरीप हंगाम 2023 बियाणे अनुदान :
शेतकरी बंधूंनो, आपण मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, नाचणी इत्यादी पिकांच्या बिया करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- सात बारा
- आठ अ उतारा इत्यादी
अर्ज कशाप्रकारे करता येणार आहे ते पहा :
शेतकरी बंधुनो, आपल्याला जर या अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी आपल्याला अर्ज कोठे व कशा प्रकारे करता येणार आहे, ते पहा, शेतकरी बंधूंनो आपल्याला जर या अनुदानासाठी अर्ज भरायचं असेल तर आपण यासाठी अर्ज महाडीबीटी पोर्टल वरती आपली लॉगिन आयडी उपलब्ध असल्यास आपली आयडी त्यावरती लॉगिन करून बियाणे अनुदान साठी अर्ज करू शकता किंवा जवळील महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन देखील ऑनलाईन अर्ज करू शकता.Mahadbt Farmer Seed Application 2023
शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.
धन्यवाद !
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा