Today Oil Rate : खाद्य तेलाच्या किमतीत मोठी घसरत, पहा आजचे नवीन दर.

Today Oil Rate

नमस्कार मित्रांनो, आजकाल देशात होणारे मागायला सर्वच  त्रस्त झाले आहेत. एकीकडे पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरच्या किमती झपाट्याने वाढत आहेत, हे महागाई सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही. सध्या देशात इंधनाचे दरात रोज कमी जास्त होत आहे, पण गेल्या सात महिन्यापासून खाद्य तेलाचे किमती कमी होताना दिसून येत आहेत. खाद्य तेलात  मध्ये कितपत किमती कमी झाले आहेत, याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूया.Today Oil Rate

Today Oil Rate

वाढत्या महागाई मध्ये खाद्य तेलाची किंमत कमी झाल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मित्रांनो पूर्वी 180 रुपये प्रति लिटर दराने मिळत असलेले खाद्यतेल हे आता 120 रुपये पर्यंत उपलब्ध आहे. गेल्या सहा महिन्यापासून खाद्यतेलाच्या किमतीत 60 ते 70 रुपयाची घसरत झाले आहे. तसं पाहिलं तर सरकी  तेलाचा डबा पंधरा लिटर डबा त्याचे किंमत 2 हजार रुपये इतके होते आज चालू स्थितीमध्ये ते 1650 रुपये मध्ये मिळत आहे.

तसेच सुप्रीम खाद्यतेलाचा 15 लिटर डबा होता तो 2400 पर्यंत मिळत होता आणि सद्यस्थितीला तो डब्बा 1800 रुपये मध्ये उपलब्ध आहे. जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती कमी झाले आहेत. स्थानिक पातळीवरील खाद्यतेची मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेल्या स्थानिक कंपनीने सोयाबीन मोहरी आणि सूर्यफूल तेलाचे किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या महागाई काठी खाद्यतेलची किमती बाबतची बातमी दिलासा देणारी ठरत आहे.Today Oil Rate

 खाद्य तेलाच्या किमतीत घसरत

खाद्य तेलाचे भाव कमी जास्त हे गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होत तेलाचे भाव हळूहळू वाढत होते. पुढे दिवाळीनंतर बाजारात सोयाबीन आवक वाढू लागल्याने त्याचे भाव घसरत होण्यास सुरू  झाले, तसेच मागणीत घट असताना आयात वाढल्याने खाद्यतेचे किमतीत घसरत सुरूच राहील.

मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजार तेलाचे साठा वाढला आहे. तेलाचे मागणी करणारे भारताबरोबर इतर देशांनीही आपली मागणी कमी केली आहे, त्यात थेट परिणाम हे त्याचे किमतीवर झाला आहे.  होत असलेली प्रक्रिया सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे.Today Oil Rate

बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची सविस्तर माहिती मिळेल.

धन्यवाद !

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top