Atal Nirman Awas Yojana 2023 : कामगारांसाठी नवीन योजना या योजनेच्या माध्यमातून कामगारांना मिळणार आपले स्वतःचे हक्काचे घर, पहा सविस्तर माहिती येथे.

Atal Nirman Awas Yojana 2023

नमस्कार बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी शासनाच्या एका नवीन योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. ही योजना आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या योजनेच्या माध्यमातून मजुरी करणाऱ्या कामगारांना स्वतःचे हक्काचे घर मिळणार आहे.Atal Nirman Awas Yojana 2023

चला तर मग कोणती आहे ही शासनाची नवीन योजना जेणेकरून कामगारांना स्वतःचे हक्काचे घर मिळणार आहे व या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.Atal Nirman Awas Yojana 2023

बंधूंनो, हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.

Atal Nirman Awas Yojana 2023

असे बरेच कामगार आहेत जे दुसऱ्यांसाठी स्वप्नाचे घर बांधतात, परंतु त्यांना स्वतःचे हक्काचे घर नसते. त्यांचे हे स्वप्न असते की आपले स्वतःचे पक्के मजबूत घर असावे. बरेच जणांना हे घर बांधणे शक्य होत नाही ते वर्षानुवर्ष हक्काच्या घरासाठी परिस्थितीशी लढत राहतात.

हेच लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी अटल निर्माण श्रमिक आवाज योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत बांधकाम मजुरांना घर बांधण्यासाठी किंवा सध्याच्या घराची दुरुस्ती करण्यासाठी सरकारमार्फत 1.5 लाख रुपये पर्यंतचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे.Atal Nirman Awas Yojana 2023

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी व शर्ती

1. सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी बांधकाम कामगार हा महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ येथील नोंदणीकृत असावा.

2. कामगारांचे वय 18 ते 60 वर्षे इतके असावे.

3. अर्जदार कामगारांनी गेल्या बारा महिन्यात 90 दिवसांपेक्षा अधिक काळ काम केलेले असावे.

4. सदर योजना कुटुंबातील एकाच व्यक्तीला दिले जाणार आहे.

5. या योजनेतील पात्रतेबाबत सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • सातबारा
  • बँक पासबुक
  • रहिवासी प्रमाणपत्र
  •  उत्पन्नाचा दाखला
  • बांधकाम कामगार म्हणून सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेली प्रमाणपत्र इत्यादी.

अर्ज कोठे करायचं ते पहा?

आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण जवळील नॅशनल बँक किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया येथे जाऊन या योजनेसाठी अर्ज भरू शकता व अधिक माहिती देखील मिळवू शकता.

धन्यवाद !

अधिक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top