Sand Yojana in Maharashtra : नमस्कार मित्रांनो, आज आम्ही सरकारच्या एका महत्वपूर्ण योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. या योजनेच्या माध्यमातून आपल्याला घर बांधण्यासाठी लागणारे वाळू अगदी कमी रकमेमध्ये मिळणार आहे.
चला तर मग पाहूयात या योजनेच्या माध्यमातून आपल्याला घर बांधण्यासाठी वाळू केवढ्या रुपयांमध्ये मिळणार आहे व याचा लाभ आपल्याला कशाप्रकारे घेता येणार आहे, याविषयीची सविस्तर माहिती पाहूयात.Sand Yojana in Maharashtra
Sand Yojana in Maharashtra
मित्रांनो घराचे बांधकाम करायचे म्हटले की त्यासाठी वाळू आवश्यक असते परंतु वाळूचे दर महाग झाल्याने सर्व सामान्य जनतेचा घर बांधकाम खर्च अवाक्य बाहेर गेलेला आहे. अशातच शासनाकडून आनंदाची बातमी आलेली आहे आणि ती म्हणजे वाळू केवळ 600 रुपये प्रति ब्रासने उपलब्ध करून दिले जाणार आहे त्यामुळे घरांच्या किमती देखील अवाक्यात येणार आहे.Sand Yojana in Maharashtra
महसूल विभागाकडून 600 रुपये प्रति ब्रास दरात वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी मित्र मंडळ बैठकीत या निर्णयास मान्यता देण्यात आली आहे.
आवश्यक कागदपत्रे:-
- आधार कार्ड.
- पॅन कार्ड.
- सातबारा व उतारा.
- पासपोर्ट आकाराचे दोन फोटो.
- जातीचा दाखला. इ.
ऑनलाइन अर्ज कसे करायचे:-
ऑनलाइन वेबसाईटची लिंक
1. User name आणि password नसेल तर sing up या पर्यायावर क्लिक करा.
2. तुमचे नाव दिलेल्या चौकटीमध्ये टाईप करा. तुमचा मोबाईल नंबर टाका.
3. आता तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल तो दिसेल चौकटीमध्ये टाका आणि सबमिट या पर्यायावर क्लिक करा.
4. तुमचा पासवर्ड तयार करा आणि सेव या पर्यायावर क्लिक करा.
5. जसे ही तुम्ही सेव या पर्यायावर क्लिक करा त्यावेळी तुमच्या मोबाईलवर एक युजरनेम पाठविला जाईल.
6. युजरने पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉगिन करा.
7. रेवेन्यू डिपार्टमेंटचा Dashboard तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसेल.
8. स्क्रीनच्या डाव्या बाजूला असलेल्या Online application या पर्यायावर क्लिक करा.
9.आता या ठिकाणी वाळू संदर्भात विविध प्रकारचे अर्ज आहे त्यापैकी एकावर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करून द्या.
ऑनलाइन वेबसाईटची लिंक
बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा.
धन्यवाद!