EK Shetkari EK dp Yojana 2023 : नमस्कार शेतकरी बंधूंनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज आम्ही एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी कायमस नवनवीन कल्याणकारी योजना सुरू केल्या जातात. एक शेतकरी एक डीपी योजना देखील अशीच एक शेतकरी हिताची योजना आहे.
EK Shetkari EK dp Yojana 2023
आता ही योजना पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिले जाते. म्हणजे एका शेतकऱ्याला एक स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर या योजनेद्वारे मिळते. शेतकऱ्यांना नियमित आणि अखंडित वीज मिळावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा व यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत याविषयीचे सविस्तर माहिती पाहूयात.EK Shetkari EK dp Yojana 2023
एक शेतकरी एक डीपी योजनेचे स्वरूप
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिले जाते. यासाठी शेतकऱ्याला मात्र सोहिस्सा भरावा लागतो. सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत डीपी मिळवण्यासाठी 7 रुपये प्रति एचपी इतके रक्कम भरावी लागते. तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 5 हजार रुपये प्रति एचपी खर्च करावा लागतो.
3hp डीपी ला किती पैसे लागतील ते पहा
दोन हेक्टर जमीन असलेला जर एखादा अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकरी असेल आणि त्याला या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर त्याला 5000 प्रति एचपी इतका खर्च करावा लागेल म्हणजेच जर त्याला तीन एचपी चा ट्रान्सफॉर्मर बसवायचं असेल तर त्यांना एकूण र15 हजार रुपये खर्च करावा लागले.
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी इतर काही शासकीय योजनेप्रमाणेच काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता शेतकऱ्यांना करावे लागणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रेशन कार्ड
- सातबारा
- आठ अ उतारा
- बँक खाते क्रमांक इत्यादी
या योजनेसाठी अर्ज कोठे करायचा
शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण यासाठी अर्ज ऑनलाइन व ऑफलाइन स्वरूपात करू शकता.
ऑफलाइन : महावितरण कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करू शकता व याविषयी अधिक माहिती देखील साधू शकता.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडली असेल या इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.