तलाठी भरती २०२३
तलाठी भरती अधिकृत जाहिरात आली! –
४६४४ जागांसाठी “तलाठी” पदांची मेगा भरती २०२३,
महाभूलेख विभागाने नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार तलाठी पदांच्या एकूण ४६४४ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्जाची लिंक २६ जुन पासून सुरु होईल आणि अर्जाची लिंक १७ जुलै रोजी बंद होईल.
नवीन UPDATES:-
4625 तलाठी भरती 2023 अधिकृत भर्ती सुरू 17/07/202
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता.
तलाठी भरतीसाठी फॉर्म भरण्यासाठी चा काय आहेत अटी/नियम/पात्रता:-
एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. साधारण गटासाठी एक हजार तर आरक्षण गटासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क असेल. तर खुल्या गटासाठी वयोमर्यादा ही ३८ असून राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४३ असणार आहे. २ तासाच्या परीक्षेत (Exam) मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बैधिक (गणित) असा २०० गुणांचा पेपर असणार
आहे.
या भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेत पदवी त्याच बरोबर माध्यमिक शालांत परीक्षेत हिंदी व मराठी विषय असणं बंधनकारक असणार आहे. महसूल विभागांतर्गत राज्यभरात तलाठी (गट- क) संवर्गातील ४ हजार ६४४ पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता:-
• कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा
• मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण पूर्ण झालेले उमेदवार तलाठी भरतीसाठी अर्ज करु शकतात. यासोबतच मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना नोकरीत प्राधान्य मिळणार आहे. भूमी अभिलेख विभागाकडून तलाठी भरती परीक्षा घेण्यात येणार असून लवकरच त्याची लिंक खुली करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील सहा विभागाअंतर्गत येणाऱ्या 36 जिल्ह्यांतील 4644 पदांच्या भरती केली जाणार आहे. यामध्ये पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण, तसेच अमरावती या विभागांचा समावेश आहे. सर्व जिल्ह्यातील तलाठ्यांची 4644 पदे भरली जातील. यासाठी लवकरच परीक्षा घेतली जाणार आहे.
एकच प्रश्नपत्रिका: महत्वाची अपडेट म्हणजे तलाठी भरती परीक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका नसेल. राज्यातील सर्व जिल्हातून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एकच प्रश्नपत्रिका असणार आहे.
टीसीएसकडून होणार परीक्षा:
परीक्षेदरम्यान होणाऱ्या गैरव्यवहाराची मागील उदाहरणे पाहता महाराष्ट्र शासनाने महत्वाची पावले उचलली आहेत. त्यामुळे तलाठी भरती परीक्षा टीसीएस कंपनीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. ही परीक्षा घेण्यासाठी टीसीएस कंपनीकडून 17 ऑगस्ट किंवा 12 सप्टेंबर या दोन तारखांचे पर्याय दिले आहेत.
अर्ज कोठे व कसा भरावा:-
•अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील.
•इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
•अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येतील.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://mahabhumi.gov.in/mahabhumilink तसेच
आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही
टीप :-
03 मार्च 2023 अन्वये 31 डिसेंबर 2023 पूर्वी प्रसिद्ध होणाऱ्या भरती जाहिराती करीता कमाल वयोमर्यादाच्या 02 वर्षे इतकी शिथिलता दिली आहे.
Maharshtra Talathi Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फी –
खुला प्रवर्ग – 1000 ₹/-
राखीव प्रवर्ग – 900 ₹/-
तलाठी पेसा क्षेत्रातील –
खुला प्रवर्ग – लागू नाही
राखीव प्रवर्ग – 900 ₹/-
नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज लिंक – Click Here ( 26 जून ला सुरू होईल )
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जुलै 2023 रोजी रात्री 11:55 पर्यंत
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना आपल्या ग्रुपमध्ये जॉईन करा,जेणेकरून येणारी महत्त्वपूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल,
न्यवाद….!
सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा