Pashupalan anudan Yojana 2023 : पशुपालन व्यवसाय करण्यासाठी आता मिळणार 50 लाख रुपये पर्यंत अनुदान. शासनाची नवीन योजना, येथे करा अर्ज लगेच मिळेल लाभ

Pashupalan anudan Yojana 2023 :  नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. ही बातमी आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. आपण जर पशुपालन व्यवसाय करत असाल तर आपल्याला आता शासनाच्या या नवीन योजनेअंतर्गत 50 लाख रुपये पर्यंत अनुदान हे मिळणार आहे.Pashupalan anudan Yojana 2023

चला तर मग पाहूयात या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र ठरणार आहे व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा व या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत ? याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.Pashupalan anudan Yojana 2023

बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपण जर या पशुपालन योजनेचा व्यवसाय करत असाल तर आपल्याला 50 लाख अनुदानाचा नक्कीच लाभ घेता येईल चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.

Pashupalan anudan Yojana 2023

शासनाने पशुपालन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी किंवा पशुपालन व्यवसाय करत असलेल्या नागरिकांसाठी पशुपालन अनुदान योजना हे सुरू केलेले आहे. या योजनेअंतर्गत 50 लाख रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे.

पशुपालन अनुदान योजना

शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसायासाठी सरकार 50 लाख रुपये पर्यंत अनुदान देत आहे. त्यामुळे हा व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी कोणतेही अडचण राहणार नाही. पशुपालन हा मुख्य व्यवसाय झाला आहे. या योजनेअंतर्गत पशुपालन व्यवसाय सुरू करणाऱ्या पशुपालकांना 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.  तसेच सरकार त्यांना बँकेकडून कमी व्याजाने कर्ज देखील मिळून देणार आहे.

कोणत्या पशुपालनासाठी किती अनुदान मिळते ते पहा

शेळी पालन व्यवसाय 50 लाख अनुदान

डुक्कर पालन व्यवसाय जास्तीत जास्त 30 लाखापर्यंत अनुदान

कुकुट पालन व्यवसाय 25 लाख अनुदान

चारा आणि धान्य व्यवस्थापनासाठी 50 लाखापर्यंत आर्थिक अनुदान. इत्यादी

बंधूंनो, आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला प्रकल्पासाठी आपल्या बँक खाते मध्ये निम्मी रक्कम असणे आवश्यक आहे. हे रक्कम आपण बँकेकडून किंवा वित्तीय संस्थान कडून देखील घेऊ शकता.

सरकारकडून अनुदानाची रक्कम दोन हप्त्यात दिली जाते. पहिला हप्ता प्रकल्पाचे सुरुवातीच्या वेळेस दिले जाते आणि दुसरा हप्ता हा पशुसंवर्धनाची सर्व व्यवस्था झाल्या नंतर बँक खातेदारांच्या खात्यात जमा केली जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र पहा

  • प्रकल्प अहवाल लेखन
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • रहिवासी पुरावा
  •  ओळखपत्र
  •  पासपोर्ट साईज फोटो
  •  आयकर रिटर्न
  •  रहिवासी पुरावा
  •  प्रशिक्षण प्रमाणपत्र इत्यादी

कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे

या योजनेमध्ये 100 शेळ्या अथवा मेंढ्या व 5 बोकड अथवा नर मेंढ्या असल्यास 10 लाख रुपयांचा प्रकल्प खर्च गृहीत धरला जातो.

200 शेळ्या किंवा मेंढ्या व 15 बोकड अथवा नर मेंढ्या असल्यास 20 लाख रुपयांचा प्रकल्प खर्च दिला जातो.

अशाच प्रकारे 500 शेळ्या अथवा मेंढ्या व २५ बोकड अथवा नर मेंढ्या असल्यास 50 लाख रुपयांचा प्रकल्प खर्च गृहीत धरला जातो.

अनुदानाची 50% रक्कम राज्य अंमलबजावणी एजन्सीने शिफारस केल्यानंतर आणि बँक किंवा वित्तीय संस्था यांनी कर्जाचा पहिला हप्ता लाभार्थ्याला वितर केल्यानंतर शासनामार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते. उर्वरित 50 टक्के अनुदान रक्कम प्रकल्प पूर्ण होऊन राज्य अंमलबजावणी एजन्सी शिफारस केल्यानंतर लाभधारकाच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.

या योजनेसाठी अर्ज कोठे करायचा ते पहा

मित्रांनो आपल्याला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून या योजनेसाठी अर्ज करून शकता.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जर पशुपालन व्यवसाय करत असाल तर आपण या अनुदानाचा लाभ घेऊ शकता व आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल व याचा लाभ घेता येईल.

धन्यवाद !

अशाच योजनांच्या माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top