Cow Milk Rate 2023 : दुधाचे दर निश्चित झाले, आता मिळणार दुधाला एवढा दर, नवीन शासन निर्णय आला, पहा केवढा मिळणार दुधाला भाव ?

Cow Milk Rate 2023 : नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण जर दुग्ध व्यवसाय करत असाल तर ही माहिती आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. आता केंद्र शासनाने दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिलेले आहे. आता शेतकऱ्याच्या दुधाला निश्चित दर देण्यात आलेले आहे. कोणत्याही परिस्थितीत हे दर बदलणार नाही अशी खात्री देखील दिलेली आहे. Cow Milk Rate 2023

Cow Milk Rate 2023

चला तर मग पाहूयात शेतकऱ्यांच्या दुधाला किती भाव मिळणार आहे व ते कधीपासून अमलात आणणार आहे व या संदर्भातील शासन निर्णय याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. Cow Milk Rate 2023

शेतकरी बंधूंनो, हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला आपल्या दुधाचे दराचे भाव निश्चित किती आहे ते माहिती होईल

शासन निर्णय पहा

दुधाला मिळणार आता एवढा दर

दूध उत्पादक संघटनाचे प्रतिनिधी यांनी दुधाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाले असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे असंतोष निर्माण झाले आहे. राज्यात दूध संकलन हे प्रामुख्याने खाजगी व सहकारी दूध संस्थांकडून करण्यात येते.

दुधाच्या कृषी काळात तू उत्पादन कमी असल्याने शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त भाव मिळतो तथापि दुधाचे पृष्ठ काळात दूध उत्पादन वाढल्याने विविध खाजगी व सहकारी दूध संघाकडून शेतकऱ्यांचे दूध कमी दराने स्वीकारले जाते. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी तोट्यात जात आहे.

हेच लक्षात घेऊन शासनाने महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय जाहीर केलेला आहे. आता दुधाला एक निश्चित भाव हे मिळणार आहे व हे भाव दर तीन महिन्याला बदलण्यात येणार आहे.

दुधाला किती दर मिळणार आहे ते पहा

शेतकरी बंधूंनो, राज्यातील सहकारी व खाजगी दूध प्रकल्प यांचे मार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या 3.5/ 8.5 या प्रतीच्या गाय दुधा करिता किमान रुपये 34 प्रति लिटर या दरात शासन मान्यता देण्यात आलेले आहे. तसेच सदरचे दर विना कपात दूध उत्पादन शेतकऱ्यांना अदा करणे अभिप्रेत राहणार आहे.

हे दर कधीपासून लागू होणार आहे ते पहा

शेतकरी बंधूंनो सदरचे दर हे दिनांक 21/7/2023 पासून अमलात आणण्यात येणार आहे.

शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल.

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top