pradhan mantri awas yojana apply online: मित्रानो घरकुल योजना २०२३ साठी यादी शासनाने जाहीर केली आहे, सन 2016 17 पासून राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र शासनाकडून चालवली जाणारी योजना असून या योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी सरासरी एक लाख तीस हजार रुपयांपासून एक लाख पन्नास हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत दिली जाते. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सामाजिक आर्थिक आणि जात सर्वेक्षण 2011 मधील माहिती लाभार्थ्यांच्या निवडी करता वापरण्यात येत आहे. याव्यतिरिक्त शौचालय बांधण्यासाठी देखील राज्य शासनाकडून यामध्ये 12,000 पर्यंतचा निधी आपल्याला मिळत असतो. म्हणजे जवळपास घरकुल बांधण्यासाठी दीड लाख रुपये निधी आपल्याला यामध्ये मिळत असतो.PM Gharkul yojana 2022 list Maharashtra
मित्रांनो घरकुल यादी 2023 ही आत्ता राज्य शासनाच्या वतीने आणि केंद्र शासनाच्या वतीने जारी करण्यात आलेले आहे तरीही घरकुल यादी कशा पद्धतीने आपल्या मोबाईल मधून डाऊनलोड करायची याबद्दलची सर्व माहिती आपण आज पाहणार आहोत तर हा लेख संपूर्ण वाचा आपण कशा पद्धतीने पाहणार आहोत हे आपण जाणून घेऊया.gharkul yojana pune
- सर्वप्रथम आपल्या मोबाईल मध्ये किंवा संगणकामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची ऑफिशियल वेबसाईट आपल्याला ओपन करायची आहे
- website पाहण्यसाठी येथे क्लिक करा
- https://pmayg.nic.in/netiayHome/home.aspx
- त्यासाठी लिंक खाली दिलेली आहे या लिंक वरती क्लिक करून आपण वेबसाईट वरती ओपन होऊ शकता
- वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला सर्वात वरील टॅब मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आवास सॉफ्ट ऑप्शन दिसेल त्यावर ती क्लिक करून खाली पाहायचा आहे
- त्यानंतर रिपोर्ट या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचा आहे
- रिपोर्ट पर्यावरण क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल
- यामधून तुम्हाला सोशल ऑडिट रिपोर्ट या पर्यायावर ती क्लिक करायचा आहे
- त्याखाली
बेनिफिशियल डिटेल फॉर व्हेरिफिकेशन हा पर्याय दिसेल
- त्या पर्यायावर क्लिक करायचा आहे
- बेनिफिशर डिटेल फॉर व्हेरिफिकेशन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर रुलर हाऊसिंग रिपोर्ट दिसेल
- यामधून डाव्या बाजूला आपल्याला सर्व माहिती टाकून याची यादी पाहता येणार आहे
- जसं की यामध्ये राज्य जिल्हा तालुका गावाचं नाव वर्ष
- आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हा पर्याय निवडायचा आहे
- त्यानंतर सर्व माहिती भरल्याच्या नंतर आपल्याला वरील कॅपच्या कोड टाकायचा आहे
- त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचे
- सबमिट केल्याच्या नंतर संपूर्ण गावाची घरकुल यादी ही आपल्याला दिसल
- ही आपण आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून ठेवू शकता
- व आपण जर नाव असेल तर यामध्ये पात्र होऊ शकतात
- तर अशा प्रकारे आपण याची अपडेट घेऊ शकता या संदर्भात जर आपल्याला काही माहिती असेल हवी असेल तर आपण आम्हाला कमेंट्स मध्ये विचारू शकता अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉईन होऊ शकता
प्रधान मंत्री आवास योजना वेबसाईट पहा
यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अशाच माहितीसाठी आपल्या ग्रुप ला जॉईन व्हा