शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023 ब्रेकिंग अपडेट | TAIT Exam 2023
TAIT Result 2023 Update
त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या संघटनाच्या माध्यमातून या परीक्षेवर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. आत्ता तर हे संपूर्ण प्रकरण न्यायालयामध्ये दाखल होणार आहे आणि यासाठी युवाशाही संघटनेच्या माध्यमातून एक महत्त्वाचा असं पत्र शिक्षण विभागाकडे देण्यात आलेले आहेTAIT Exam 2023. या पत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आलेले आहेत आणि हे सर्व मुद्दे विद्यार्थ्यांच्या हिताचे आहेत.
नेमकं काय म्हटलेलं आहे पत्रामध्ये थोडक्यात जाणून घेऊया.
1. राज्यामध्ये 50 हजार शिक्षकांची भरती करण्यात यावी
2. 50 हजारांची शिक्षक भरती एकूण दोन टप्प्यात TAIT Exam 2023 आयोजित करण्यात येऊन पहिल्या टप्प्यांमध्ये 30000 जागा भरण्यात याव्यात.
3. पवित्र पोर्टल वर लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी.
4 अभियोग्यता चाचणीचा निकाल लावण्यापूर्वी नॉर्मलायझेशन ही प्रक्रिया झाली आहे का? नाही ते स्पष्ट करावे.
5. 140 पेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात यावी.TAIT Exam 2023
6. दिव्यांग उमेदवारांना पडण्यात आलेल्या गुणांची फेर तपासणी करण्यात यावी कारण हडपसर या ठिकाणी एक्झाम सेंटर वरती एका दिव्यांग उमेदवारांनी त्याचा पेपर साठी लेखनिक म्हणून एका एसटीआय TAIT Exam 2023 पदी निवड झालेल्या व्यक्तीला घेऊन जाण्यात आले होते.
7. अभियोग्यता चाचणीच्या निकालामध्ये आर्थिक देवाण-घेवाण झाली आहे का याची चौकशी करण्यात यावी?
तर पहा अशाप्रकारे अनेक मुद्दे त्या पत्रामध्ये मांडण्यात आलेले आहेत त्यापैकी काही महत्त्वाचे मुद्दे आपण वरती पाहिलेले आहेत अशा अनेक मागण्यांची पूर्तता करण्यात यावी. अन्यथा या मागण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात येईल असे खडे बोल देखील या पत्रामध्ये सुनावले आहेत.TAIT Exam 2023
तर पहा अनेक विद्यार्थ्यांचे म्हणणं आहे की अभियोग्यता चाचणीचा निकाल रद्द करण्यात यावा. तर काही उमेदवारांची अशी मागणी आहे या निकालाची संपूर्ण योग्य अशी चौकशी करण्यात यावी अन्यथा औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात येईल. TAIT Exam 2023
तर असे अनेक प्रश्न अभियोग्यता चाचणीच्या निकालासंदर्भात निर्माण झाले आहेत.
शिक्षक अभयोग्यता चाचणी संदर्भातल्या ऑफिशियल सर्व अपडेट पाहण्यासाठी खाली यूट्यूब चैनल ला भेट द्या
- शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया जाणून घेण्यासाठी आमचा टेलिग्राम चैनल ला जॉईन व्हा.
टेलिग्राम चैनल