Aadhar card loan. : नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी एक नवीन योजनेविषयी ची माहिती घेऊन आलो आहोत. या योजनेच्या माध्यमातून आपल्याला घरबसल्या आपल्या आधार कार्ड वर कर्ज घेता येणार आहे. आपल्याला कोणत्या प्रकारचे कर्ज पाहिजे छोट्या अथवा मोठ्या अशा दोन्ही प्रकारचे कर्ज मिळणार आहे.
चला तर मग पाहूया ती कोणती योजना आहे जेणेकरून आपल्याला आधार कार्डच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज घेता येणार आहे व कशा प्रकारे याचा लाभ घेता येईल याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत चला तर मित्रांनो हा लेख सुरू करूया. Aadhar card loan
Aadhar card loan :
मित्रांनो कंपन्या सुरू करण्यासाठी किंवा कारखाने सुरू करण्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी बँक अगदी सहजपणे कर्ज देतात. परंतु छोटे शेतकरी आणि किराणा दुकानदार की भाजीवाले इतर विक्रेते यांना बँकांकडून सहजपणे कर्ज मिळत नाही. अशा लोकांना कर्ज मिळण्यासाठी आपण आधार कार्ड वरून कर्ज घेऊ शकतो. देशात सुमारे चार कोटी ते 25 लाख छोटे व्यापारी असून आता तरुणांचा कल ही व्यवसायाकडेच आहे.या योजनेअंतर्गत सरकार लहान व्यापारी आणि नवीन व्यापार सुरू करणाऱ्या लोकांना अत्यंत कमी दराने व्याजदर देत आहे. Aadhar card loan
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे-
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
- बँक पासबुक झेरॉक्स
- सातबारा आठ चा उतारा
आधार कार्ड वरून अर्ज कसे करायचे ?
मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड द्वारे फक्त दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते
प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे तुम्हाला कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची हमी देण्याची गरज नाही नाही
प्रधानमंत्री आधार कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारे अर्ज करू शकता
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा