Anganwadi Recruitment 2023 Online Applications
महाराष्ट्र अंगणवाडी सेविका भरती 2023
नमस्कार स्वागत आहे सर्वांचा आपल्या वेबसाईट वरती. आज आपण महाराष्ट्रात होणाऱ्या 20 हजार अंगणवाडी सेविकांच्या भरती संदर्भात माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
महाराष्ट्रामध्ये येत्या काळात वीस हजार अंगणवाडी सेविकांची भरती होणार आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाने एक नवीन निर्णय जाहीर केला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्यात 75 हजार पदभरती वेगवेगळ्या विभागात होणार आहे. आणि आत्ता अंगणवाडी सेविकांची मेगा भरती देखील महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहे.Anganwadi Recruitment 2023
महाराष्ट्रात 2019 पासून कोणत्याच विभागामध्ये कुठलीच भरती प्रक्रिया सुरू झाली नव्हती. त्याला वेगवेगळी कारणे जबाबदार होती त्यामध्ये प्रमुख कारण म्हणजे कोविड-19. आणि याच कारणामुळे सर्वच विभागातल्या पदभरती रखडल्या होत्या. परंतु महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये वेगवेगळ्या विभागात मेगा भरती करण्याची घोषणा केली आहे.
महाराष्ट्र अंगणवाडी सेविका भरती 2023
अंगणवाडी सेविका यासाठी सुरू होत असलेल्या भरती संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. अंगणवाडी सेविकांची 20 हजार पदे रिक्त आहेत. राज्यातील 20621 अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.Anganwadi Recruitment 2023 त्यामुळे 17 एप्रिल 2023 पर्यंत ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त यांनी सोमवारी दुपारी समितीचे आदेश काढले आहेत.
सात फेब्रुवारी 2023 च्या पत्रानुसार नोव्हेंबर 2022 च्या अहवालानुसार रिक्त असलेल्या 4509 अंगणवाडी सेविका 626 मिनी अंगणवाडी सेविका आणि 15466 मदतनीस अशा वीस हजार 601 कर्मचाऱ्यांची रिक्त पदे 31 मे 2023 पर्यंत भरण्याच्या सूचना दिल्या होत्या.
Anganwadi Recruitment 2023
त्यानुसार राज्यातील सर्व प्रकल्पा अधिकाऱ्यांनी जाहिराती देऊन Anganwadi Recruitment 2023अर्ज ही स्वीकारण्यास सुरुवात केली याबाबतच्या शैक्षणिक आणि वयोमर्यादा पात्रता बाबतचा सविस्तर शासन अध्यादेश याआधी काढण्यात आला परंतु अंगणवाडी कर्मचारी संघटनेने सुधारित शैक्षणिक पात्रता बाबत अक्षय घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती त्याची सुनावणी अलीकडेच होऊन न्यायालयाने 17 एप्रिल पर्यंत या भरतीला स्थगिती दिली आहे.
दरम्यान अंगणवाडी भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू Anganwadi Recruitment 2023असताना सुधारित शैक्षणिक पात्रतेमुळे भरतीला स्थगिती दिल्याने हजार हवालदिल झाले आहेत.
या वीस हजार अंगणवाडी सेविकांच्या भरती संदर्भातली पुढील प्रोसेस जेव्हा सुरू होईल तेव्हा तुम्हाला आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून कळविण्यात येईल.
अंगणवाडी सेविका भरती संदर्भात सर्व प्रक्रिया जाणून घेण्यासाठी आमच्या टेलिग्राम चैनल ला जॉईन व्हा👇👇👇👇https://t.me/+SwZxuuar75dlMTQ1