Ayushman Card Download. : भारत सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या या योजनेच्या अंतर्गत प्रति व्यक्तीला 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे तर हे कार्ड आपण कशा पद्धतीने काढायचं किंवा या कार्ड बद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये जाणून घेऊया.
Ayushman Card Download :
भारत सरकारच्या वतीने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रित, या योजना भारत सरकारच्या वतीने सद्यस्थितीला सुरू आहेत. या योजनेच्या अंतर्गत आपण जर हे कार्ड काढलं तर आपल्याला 5 लाख रुपये पर्यंत मोफत उपचार या कार्डच्या अंतर्गत मिळणार आहे. Ayushman Card Download
या मध्ये सर्व खाजगी व सरकारी हॉस्पिटल यामध्ये एकत्रित असणार आहे. आपण सरकारी किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये आपल्या दवाखान्याचा खर्च या कार्ड अंतर्गत आपण कमी करू शकता.Ayushman Card Download
या कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आयुष्मान भारत योजनेचे कार्ड जर आपल्याला काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड.
- रेशन कार्ड.
- मोबाईल क्रमांक.
- आयुष्मान भारत ग्रीन कार्ड हे असणे आवश्यक आहे इत्यादी.
या योजनेमध्ये कोण पात्र होऊ शकतो
या योजनेमध्ये सर्वेनुसार जे आर्थिक दृष्ट्या नाजूक आहे, अशा कुटुंबातील लोक या योजनेमध्ये सहभागी करण्यात आलेले आहेत. त्यामुळे प्रधानमंत्री आयुष्मान भारत यादीमध्ये ज्या लाभार्थ्याचे नाव असेल या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतो.
आयुष्मान भारत कार्ड कसे काढायचे पहा
आयुष्मान भारत कार्ड यादीमध्ये नाव आहे की नाही हे जर पाहिजे असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आपल्याला आपल्या गावाची, जिल्ह्याची, जिल्ह्याची यादी डाऊनलोड करता त्या. त्या ठिकाणी आपण आपली यादी गावाची डाऊनलोड करून आपलं नाव चेक करू शकता.
आपल्या गावाची यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी प्रक्रिया पुढीलप्रमाणे
आयुष्मान भारत कार्ड जर आपल्याला काढायचा असेल तर हे कार्ड आपण घरी काढू शकत नाही, कारण की सदर कार्ड काढायचं जर असेल तर आपल्याला जवळील CSC सेंटर मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतरच हे कार्ड आपल्याला मिळू शकते.
अशा पद्धतीने आपण आयुष्मान भारत कार्ड काढून त्याचा लाभ घेऊ शकता.
बंधूंनो, आपल्या जर ही माहिती आवडली असेल तर इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल
धन्यवाद !