न्यायालय भरती 2024 सफाई कामगार पदाची नवीन जाहिरात
नमस्कार , आजच्या या लेखांमध्ये आपण उच्च न्यायालय भरती 2024 च्या नवीन जाहिराती संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, आस्थापनेवर सफाई कामगार पदाकरता उमेदवारांची निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी निरोगी ,इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी असणार आहे. फक्त चौथी उत्तीर्ण तुम्ही असाल तर नक्की तुम्ही अप्लाय करू शकता.
मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी सफाई कामगार पदाची नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सफाई कामगार
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद( छत्रपती संभाजीनगर) खंडपीठाने 2024 च्या आधीसूचनेनुसार ही जाहिरात प्रसिद्ध केली असून या जाहिराती संदर्भात सविस्तर माहिती खालील प्रमाणे:
मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद उच्च ‘उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद’ भरती 2024
- पदाचे नाव👉सफाई कामगार
एकूण जागा👉7
अर्ज करण्यास सुरुवात👉 20 मार्च 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख👉 10 एप्रिल 2024
परीक्षा शुल्क नाही
वयोमर्यादा 👉18 ते 38 वर्ष
अर्ज पद्धती👉 स्पीड पोस्ट
अर्ज करण्यासाठी पत्ता👇👇
“प्रबंधक (प्रशासन),
मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद,
जालना रोड,
छत्रपती संभाजी नगर 431 009″
पात्रता-
उमेदवार भारताचे नागरिक असावा
उमेदवार किमान चौथी उत्तीर्ण असावा
ऑफिशिअल वेबसाईट
https://bombayhighcourt.nic.in