Central Bank Of India new Recruitment 2023
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो स्वागत आहे सर्वांचे. आजच्या या लेखामध्ये आपण सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सुरू झालेल्या नवीन भरती संदर्भात संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
आता तुमचं बँकेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे कारण सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये मेगा भरती सुरू झाली आहे. या मेगा भरती मध्ये तब्बल 5000 पदे भरली जाणार आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे Central Bank Of India new Recruitment 2023 या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झाली असून अर्ज करण्यासाठी थोडेच दिवस बाकी आहेत.
कोरोनाच्या काळामध्ये कुठल्याच विभागात पदभरती झाली नव्हती परंतु 2023 हे वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे वर्ष आहे कारण वेगवेगळ्या विभागात 75 पद भरती करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. Central Bank Of India new Recruitment 2023
तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे या पाच हजार Central Bank Of India new Recruitment 2023 पदांसाठी तुम्ही देखील फॉर्म भरू शकता कारण यामध्ये पात्रता फक्त कुठल्याही साईडने तुमचे ग्रॅज्युएशन झाले असेल तर तुम्ही पात्र असणार आहात या भरतीसाठी. चला तर मग जाणून घेऊया Central Bank Of India new Recruitment 2023या भरती संदर्भात सविस्तर माहिती खालील प्रमाणे:
एकूण पदसंख्या – 5000
पदाचे नाव– अप्रेंटिस
पात्रता- कोणत्याही शाखेची पदवी
वयोमर्यादा– 20 ते 28 वर्ष
SC/ST – 5 वर्षे वयामध्ये सूट
OBC – 3 वर्ष सूट
वेतनश्रेणी – 10,000 ते 15,000 per month
परीक्षा शुल्क – PwBD – Rs. 400/ -,SC/ ST महिला-Rs. 600
इतर कॅटेगिरी साठी- Rs 800/- Central Bank Of India new Recruitment 2023
परीक्षेची तारीख- एप्रिल 2023
सविस्तर माहिती पाहण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या
येथे क्लिक करा.
अशाच भरतीच्या नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला आत्ताच जॉईन व्हा.
टेलिग्राम चैनल लिंक👇👇