CRSF New Recruitment 2023 | केंद्रीय राखीव पोलीस दलात कॉन्स्टेबल मेगा भरती
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो स्वागत आहे सर्वांचे, आजच्या या लेखांमध्ये आपण केंद्रीय राखीव पोलीस दलात मेगा कॉन्स्टेबल पदाची जी नवीन भरती सुरू झालेली आहे या भरती संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत. यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी. दहावी पास विद्यार्थ्यांना मिळणार सरकारी नोकरी.CSRF केंद्रीय राखीव पोलीस दलात 9212 जागांची मेगा भरती सुरू झालेली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे 9212 पदासाठी जी भरती सुरू झाली आहे हीCSRF Recruitment 2023 Online Applications भरती पुरुष व महिला उमेदवार या दोघांसाठी आहे. आणि म्हणूनच दहावी पास पुरुष उमेदवारांनी महिला उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आली आहे. सीआरपीएफ मध्ये निघालेल्या या भरतीत एकूण 16 पदांसाठी 9212 जागांची भरती होत आहे. या भरती संदर्भात सविस्तर माहिती खालील प्रमाणे: पदांचा तपशील
एकूण जागा : 9212
पदांची विभागणी
CSRF
1 ड्रायव्हर- जागा 2372
2 मोटार मेकॅनिक- जागा 544
3 कॉबलर- जागा 151
4 कारपेंटर -जागा 139
5 टेलर – जागा 242
6 ब्रास बँड – जागा 172
7 पाईप बँड- जागा 51
8 बगलर- जागा 1340
9 गार्डनर- जागा 92
10 पेंटर- जागा 56
11 कुक- जागा 2429
12 वॉटर कॅरियर- जागा
13 वॉशरमन- जागा 403
14 बार्बर- जागा 303
15 स्वीपर- जागा
16 हेअर ड्रेसर
अशाप्रकारे सोळा पदांच्या एकूण 9212 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे .
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
25 एप्रिल 2023
शैक्षणिक पात्रता:
या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
पद क्रमांक एक साठी 21 ते 27 वर्ष.
CSRFआणि पद क्रमांक दोन ते 16 पर्यंत सर्व पदांसाठी 18 ते 23 वर्ष
निवड प्रक्रिया:
लेखी परीक्षा या पदासाठी संगणक आधारित या परीक्षेत 25 गुणांचे सामान्य ज्ञान, 25 गुणांचे सामान्य गणित, 25 गुणांची विश्लेषणात्मक निरीक्षण क्षमता आणि 25 गुणांची हिंदी व इंग्रजी भाषेची परीक्षा होईल.
परीक्षेसाठी दोन तासाचा वेळ दिला जाईल यामध्ये प्रश्नांची संख्या 100 व प्रत्येक प्रश्नासाठी एक मार्क म्हणून गुणांची संख्या 100. लेखी परीक्षेमध्ये इंग्रजी व हिंदी अशा कोणत्याही एका भाषेतून उमेदवारांना प्रश्न सोडविता येतील.CSRF Recruitment 2023 Online Applications
शारीरिक पात्रता:
लेखी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांच्या पीठ नंतर शारीरिक प्रामाणिक चाचणी घेण्यात येईल त्यात पुरुषांसाठी उंची 165 सेमी छाती फक्त पुरुषांसाठी 77 सेमी असावी व फुगून 82 सेमी इतकी असावी. महिला उमेदवारांसाठी उंची 155 सेमी असावी यानंतर कौशल्य चाचणी आणि कागदपत्रांच्या छाननी नंतर सखोल वैद्यकीय परीक्षा देखील घेण्यात येईल.CSRF Recruitment 2023 Online Applications
अर्ज करण्यासाठी आणि या भरती संदर्भात पुढील माहिती पाहण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या