Driving licence online apply : आता घरबसल्या काढा फक्त 10 मिनिटांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स येथे करा अर्ज.

Driving licence online apply. :    नमस्कार मित्रांनो, आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आपल्या सर्वांना माहीतच आहे, की आपले टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर कुठे बाहेर जाताना आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. परंतु हे ड्रायव्हिंग लायसन्स मिळत नाही.Driving licence online apply

त्यामुळे आज आम्ही आपल्याला या लेखाचे माध्यमातून सांगणार आहोत, की आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स कसे काढू शकता. व तेही अद्याप कमी वेळामध्ये चला तर मग ऑनलाईन पद्धतीने ड्राईव्ह लायसन कसे काढायचे याविषयीची सविस्तर माहिती पाहूयात.

Driving licence online apply:-

मित्रांनो आजच्या काळामध्ये गाडी चालवणं खूप महत्त्वाचे आहे परंतु ही गाडी चालवण्यासाठी लायसन्स खूप महत्त्वाचे आहे त्याकरता आपली 18 वर्षे पूर्ण असावे लागतात. जर आपल्याला लर्निंग शिकव लायसन्स हवे असेल तर आपल्याला आरटीओ ऑफिस मध्ये जाऊन त्या ठिकाणी अर्ज करावा लागत होता ड्रायव्हिंग परीक्षा द्यावी लागत होती मात्र आता ही परीक्षा तुम्ही घरबसल्या ऑनलाईन त्याने शक्य होणार आहे त्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.Driving licence online apply

निष्कर्ष

  • अपॉइंटमेंट घ्यावी लागणार की नाही.
  • लायसन्स मिळवण्यासाठी करावी लागते खटाटोप.
  • कोठे करावे लागेल अर्ज.
  • कधी मिळते लर्निंग लायसन्स.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-

  • आधार कार्ड.
  • पॅन कार्ड.
  • बँक पासबुक.
  • पासपोर्ट आकाराचे दोन फोटो.

दिवसेंदिवस राज्यामध्ये वाहनांची संख्या वाढत असून शिकाऊ लायसन्स साठी अर्जदार खूप अर्ज करत आहे. आणि हे शिकवलायसन्स मिळवण्यासाठी अर्जदारांना खूप काटाटोक सुद्धा करावी लागते. या संपूर्ण गोष्टी करतं खूप वेळ जातो. त्यामुळे शिकाऊ उमेदवार एजंटच्या मदतीने या सर्व प्रक्रिया पार पाडता असतात. त्यानंतर परीक्षा पास होतात आणि त्यानंतर आरटीओ कडून लायसन्स उपलब्ध होते.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

अधिक माहितीसाठी आमचा Whatsaap  ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top