Gai Gotha Anudan Yojana 2023 apply : गाय गोठा अनुदान योजना आता नव्याने सुरू, आता मिळणार एवढी रक्कम !

Gai Gotha Anudan Yojana 2023 apply :  नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी शासनाच्या एका महत्त्वाच्या नवीन योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. ही योजना आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या योजनेच्या माध्यमातून आपल्याला गाय गोठा बांधण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. Gai Gotha Anudan Yojana 2023 apply

Gai Gotha Anudan Yojana 2023 apply

चला तर मग पाहूयात कोणती आहे ही शासनाची नवीन योजना, जेणेकरून आपल्याला गाय गोठा बांधण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे व या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. Gai Gotha Anudan Yojana 2023 apply

बंधूंनो, हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेचा नक्कीच लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात. Gai Gotha Anudan Yojana 2023 apply

गाय गोठा अनुदान योजना

या योजनेमध्ये मागील त्याला गाय गोठा अशा पद्धतीने संबोधण्यात आलेले आहे व ही राज्य योजना म्हणून देखील संभवण्यात आलेले आहे. तरी या योजने अंतर्गत आपण गाय गोठा जर वाढवला तर सरासरी 77 हजार ते 80 हजार रुपये पर्यंत आपल्याला अनुदान मिळणार आहे. त्यासाठी आपल्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

गाय गोठा योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • सातबारा
  • आठ अ उतारा
  • बँक पासबुक
  • रहिवासी दाखला
  • पासपोर्ट साईज दोन फोटो इत्यादी

गाय गोठा साठी अर्ज कसे भरायचे ते पहा

1. या योजनेसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम खाली दिलेली लिंक वरील अर्ज डाऊनलोड करायच आहे.

2. हा अर्ज सर्व विहित नमुन्यात भरून त्याच बरोबर वरील सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत.

3. हा अर्ज घेऊन आपल्याला पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी सादर करायचा आहे.

4. आपण कागदपत्रे सादर केल्याच्या नंतर महिन्याभराच्या कालावधीमध्ये आपल्या गोठ्याला मंजुरी येते.

5. त्यानंतर ग्रामसेवक किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आपल्याला गोटा बांधण्यासाठी सांगितले जाते.

6. त्यानंतर आपण अधिकाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे आराखड्याप्रमाणे आपल्याला गोठा बांधायचा असतो.

7. त्यानंतर आपले हे जे पैसे आहे ते जॉब कार्ड खातेदारकांच्या खात्यावर जमा केले जातात.

8. या संदर्भात जर आपल्याला अधिकृत माहिती हवी असेल तर आपल्याला ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक अधिक माहिती सांगू शकतात.

9. सदर योजना लाभ घ्यायचा असेल तर यासाठी 100 टक्के अनुदान आपल्याला मिळणार आहे, म्हणजे एकदा घेतलेले रक्कम पुन्हा माघारी करण्याची आवश्यकता नाही.

फार्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top