जनधन खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड.
- पॅन कार्ड.
- ईमेल आयडी.
- रेशन कार्ड.
- मोबाईल क्रमांक, इत्यादी.
आपण जर जनधन खात्या उघडल्यास आपल्याला खाते उघडल्यानंतर रुपये डेबिट कार्डचे अंतर्गत दिले जाते,आणि 2 लाख रुपये विमा कर म्हणजेच विमा देखील आपल्याला 2 लाख रुपये पर्यंत या ठिकाणी मिळते. 30 हजार रुपये पर्यंत लाईफ इन्शुरन्स कव्हर देखील मिळते.
जनधन खाते कुठे उघडायचे ते पहा
आपल्याला जर जनधन खाते उघडायचे असेल तर आपण जवळील बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन जनधन खाते उघडू शकता.
बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल. धन्यवाद!
अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा