Jan Dhan Bank Account

या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे ते पहा :

जनधन खाते असणाऱ्या देशातील 47 कोटीहून अधिक खातेदारांना याचा लाभ मिळणार आहे. गरिबांना आर्थिक मदत मिळावी हा या योजनेमागचा उद्देश आहे.

या योजनेची खासियत काय आहे ते पाहूयात :

1. या योजनेतील पैसे वयाच्या साठव्या वर्षी उपलब्ध होतात.

2. 18 वर्षे ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

3. या मध्ये वार्षिक 36 हजार रुपये ट्रान्सफर होता.

जनधन खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Scroll to Top