LIC jeevan Anand policy scheme :
या पॉलिसीचे अटी व शर्ती
1. या पॉलिसीमध्ये एकदा गुंतवणूक केल्यास आपल्याला निम्म्यातून सोडता येणार नाही.
2. या पॉलिसीमध्ये नियमित हप्ते भरणे आवश्यक आहे.
3. आपण या पॉलिसीचा लाभ 5 वर्षे ते 20 वर्षां पर्यंत घेऊशकता.
आपल्याला जर या पॉलिसीचा लाभ घ्यायचा असेल तर आपण जवळील LIC ऑफिस मध्ये जाऊन या पॉलिसीसाठी अर्ज भरू शकता व अधिक माहिती देखील मिळवू शकता.
बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. धन्यवाद!