कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती भरती 2024 Kalyan APMC Recruitment 2024

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती नवीन भर

ती 2024 कल्याण APMC भरती 2024
नमस्कार आजच्या या लेखांमध्ये सरळ सेवा भरतीचे एका नवीन जाहिराती संदर्भात माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नोकर भरतीचे विस्तृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आस्थापनेवरील रिक्त असलेले विविध पदे सरळसेवेच्या माध्यमातून भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. कल्याण APMC भरती 2024
या जाहिरातीमध्ये वरिष्ठ लिपिक ,कनिष्ठ लिपिक, सफाई कामगार ,शिपाई, चालक ,वॉचमन विविध पदांचा समावेश आहे. अगदी दहावी पास उमेदवारांना देखील अप्लाय करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे.

कल्याण APMC भरती 2024
या भरती संदर्भात सविस्तर माहिती खालील प्रमाणे
पदाचे नाव:
उपअभियंता शाखा अभियंता ,कनिष्ठ अभियंता ,निरीक्षक ,पर्वेक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक ,वाहन चालक ,वॉचमन ,सफाई कामगार ,शिपाई, माळी

एकूण जागा – 37

ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात 20 मार्च 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख
2 एप्रिल 2024
परीक्षा शुल्क:
खुला प्रवर्ग-100+GST
राखीव प्रवर्ग- 800+GST

वयोमर्यादा- 18 ते 38 वर्ष
(कॅटेगरीनुसार वयामध्ये सूट)

शैक्षणिक पात्रता-
पदानुसार शैक्षणिक पात्रता राहील शैक्षणिक पात्रतेसाठी सविस्तर जाहिरात पहा.

जाहिरात पाहण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट👇👇
https://www.apmckalyan.org

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top