Kusum Solar Pump Yojana Apply Online शेतकरी बंधुनो, महाराष्ट्र ऊर्जा अभियान म्हणजेच महाऊर्जा यांच्या माध्यमातून कुसुम सोलर योजनेसाठी घटक ब योजना जी आहे ती राज्य शासनाच्या वतीने आज सुरू होईल, अशा प्रकारची जाहीर निवेदन जे आहे ते लोकमत न्युज पेपर ला सादर करण्यात आलं होतं.
तर यामध्ये जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये महाऊर्जा अभियान पीएम कुसुम घटक यासाठी ऑनलाईन पोर्टल 17 मे 2023 रोजी सुरू करण्यात येत आहे. यासंदर्भात आपल्या क्षेत्रानुसार 3,5,HP व 7.5 HP क्षमतेचे सौर कृषी पंप आपण आपल्या शेतामध्ये बसू शकता.
यासाठी जे अनुदान आहे आपण जर ओपन कॅटेगिरी मधील असेल तर आपल्याला 10 टक्के रक्कम भरायचे आहे. उर्वरित 90% हे अनुदान असणार आहे आणि SC,ST साठी 95 टक्के अनुदान असणार आहे.Kusum Solar Pump Yojana Apply Online
Kusum Solar Pump Yojana Apply Online :
आपण ओपन कॅटेगिरी जर पाहिलं तर 3HP साठी फक्त 19,380 रुपये 5HP साठी 26,975 रुपये व 7.5 HP साठी सरासरी 37,440 रुपये एवढी जी रक्कम आहे ते आपल्याला भराव लागणार आहे. आपल्याला जर हा ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर www. mahauurja.com या वेबसाईटवर अर्ज भरायचा आहे.
आज आम्ही जशी वेबसाईटची डिटेल चेक केली तर ही जी वेबसाईट आहे शेतकरी बंधूंनो सद्यस्थितीला सुरू आहे. सकाळी जर चेक केला असता तर आपल्याला डायरेक्टली यूजर आयडी आणि पासवर्ड जे आहे ते मागितले जात होते. परंतु सद्यस्थितीला यावरती काम चालू आहे. हे जे वेबसाईट आहे सद्यस्थितीला मेंटेनन्स मध्ये आहे, म्हणजे दिवसभरामध्ये यासाठी अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ती कदाचित सुरू होऊ शकते किंवा उद्या या साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू होऊ शकते.Kusum Solar Pump Yojana Apply Online
कुसुम सोलर योजना सुरू
परंतु सद्यस्थितीत ही वेबसाईट कोणत्याही क्षणाला म्हणजे एक तासानंतर दोन तासानंतर किंवा उद्या जी आहे ती सुरू होऊ शकते. तर अशा संदर्भात कृषी योजनेच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत उपलब्ध आहे.
सर्व महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बंधूंना या लेखाच्या निमित्ताने मी विनंती करतो की आपण वेबसाईट चालू झाल्याच्या नंतर सर्व शेतकरी बंधूंनी याचा जो अर्ज आहे तो जास्तीत जास्त लवकर आपल्याला भरायचा आहे. कारण एकदा की वेबसाईट बंद झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला अर्ज करता येणार नाही.
अशा प्रकारची एक अपडेट आज आम्ही आपल्यासमोर सादर केली आहे.
धन्यवाद !