या योजनेचे स्वरूप कसे आहे ते पहा :
जीवन आनंद पॉलिसी, आपल्याला जर या पॉलिसी स्कीम मध्ये गुंतवणूक करायचे असेल तर या पॉलिसीचा कालावधीत 20 वर्षाचा आहे या पॉलिसी मध्ये तुम्ही वार्षिक 30 हजार रुपये पर्यंत गुंतवणूक करू शकता. याचा मासिक हप्ता 2500 रुपये आहे. तुम्ही जर या पॉलिसी मध्ये 5 लाख रुपये गुंतवल्यास तुम्हाला यावर परतावा 4.5 लाख रुपये मिळणार आहे. या पॉलिसीमध्ये आपल्याला गुंतवणूक केल्यास दरवर्षी 1 हजार रुपये हे बोनस स्वरूपात मिळते.
जीवन आनंद पॉलिसी हे आपल्यासाठी एक प्रकारची income ची चांगली संधी होऊ शकते.