LIC jeevan Anand

या योजनेच्या माध्यमातून कोणता लाभ मिळणार आहे ते पहा :

जीवन आनंद पॉलिसी, आपल्याला जर या पॉलिसी स्कीम मध्ये गुंतवणूक करायची असेल तर या पॉलिसीचा कालावधी 20 वर्षाचा आहे. या पॉलिसीमध्ये तुम्ही वर्षाचे 30 हजार रुपये पर्यंत गुंतवणूक करू शकता. याचा मासिक हप्ता 2500 रुपये आहे. तुम्ही जर या पॉलिसीमध्ये 5 लाख रुपये गुंतवल्यास तुम्हाला यावर 4.5 लाख रुपये मिळणार आहे. या परिस्थितीमध्ये आपल्याला गुंतवणूक केल्यास दरवर्षी 1 हजार रुपये हे बोनस स्वरूपात मिळणार आहे.

जीवन आनंद पॉलिसी ही एक आपल्यासाठी income ची चांगली संधी होऊ शकते.

या पॉलिसीची अटी व शर्ती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Scroll to Top