LIC jeevan Anand policy

या पॉलिसीचे अटी व शर्ती

1. या पॉलिसी मध्ये एकदा गुंतवणूक केल्यास आपल्याला निम्म्यातून सोडता येणार नाही.

2. या पॉलिसीमध्ये नियमित हप्ते भरणे आवश्यक आहे.

3. आपण या पॉलिसीचा ला 5 वर्ष ते 20 वर्षां पर्यंत घेऊ शकता.

आपल्याला जर या पॉलिसीचा लाभ घ्यायचा असेल तर आपण जवळील एलआयसी ऑफिस मध्ये जाऊन या पॉलिसीसाठी अर्ज भरू शकता व अधिक माहिती देखील मिळवू शकता.

बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.

धन्यवाद!

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

Scroll to Top