Mahadbt Farmer Seed Online Apply : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शेतकऱ्यांना मिळणार खरीप हंगाम करिता बी बियाणे खरेदी करण्यासाठी अनुदान, सद्यस्थितीला अर्ज सुरू येथे करा अर्ज.

Mahadbt Farmer Seed Online Apply   नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. ही बातमी आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते. आता शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बी-बियाणे खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे व याची जी अर्ज प्रक्रिया आहे ती सद्यस्थितीला सुरू आहे.

चला तर मग पाहूयात आपल्याला या योजनेचा लाभ कशाप्रकारे घेता येणार आहे व यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.Mahadbt Farmer Seed Online Apply

Mahadbt Farmer Seed Online Apply :

शेतकरी बंधूंनो, महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून यावर्षी खरीप हंगाम 2023 साठी खरीप पिकांचे बी-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी आपल्याला ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

महाडीबीटी पोर्टल वरती अनुदान बियाणे घेण्यासाठी व प्रत्यक्ष अंतर्गत बियाणे वितरण साठी खरीप हंगाम 2023 अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या ठिकाणी बियाणे सुद्धा दिले जातात किंवा घेण्यासाठी अनुदान देखील दिले जात आहे.Mahadbt Farmer Seed Online Apply

या योजनेमध्ये समाविष्ट असणारे बियाणेंची नावे :

सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, भात, इत्यादी.बियांचा यामध्ये समाविष्ट केलेला आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  •  सातबारा
  • आठ उतारा इत्यादी

पोर्टलवर अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत किती व बियाण्यांचे सोडत कधी होणार आहे ते पहा

शेतकरी बंधूंनो पोर्टलवर अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 28 मे 2023 आहे व त्याचबरोबर बी-बियाणे सोडत 1 ते 3 जून दरम्यान करण्यात येणार आहे.

यासाठी अर्ज कोठे करायचा ते पहा

शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर या खरीप हंगामातील बी-बियाणे अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला यासाठी जो अर्ज आहे तो महाडीबीटी पोर्टल वरती भरायचा आहे.Mahadbt Farmer Seed Online Apply

सूचना

(पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सादर केलेले अर्ज हे बियाणे सोडत साठी ग्राह्य धरले जातील. सोडत मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल वरती निवडीचा संदेश दिला जाईल आणि निवड झालेल्या लाभार्थ्यांनाच अनुदानाची बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल.)

शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.

धन्यवाद !

अधिक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top