Maharashtra Shetkari Yojana 2023 नमस्कार शेतकरी बंधूनो, आज आम्ही आपल्यासाठी राज्य शासनाच्या एका नवीन महत्त्वपूर्ण योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. ही योजना आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते. या योजनेच्या माध्यमातून आपल्याला आपल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी तब्बल 5 लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज हे मिळणार आहे.Maharashtra Shetkari Yojana 2023
चला तर मग पाहूयात कोणती आहे ही राज्य शासनाची नवीन योजना जेणेकरून शेतकऱ्यांच्या मुला मुलींना शिक्षणासाठी 5 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहे व या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.
Maharashtra Shetkari Yojana 2023
शेतकरी बंधूंनो, हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेविषयीची सविस्तर माहिती मिळेल व आपल्याला आपल्या मुला मुलींसाठी या योजनेचा लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.
राज्य शासनाची नवीन योजना नवीन योजना
शेतकऱ्यांच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने बँकेच्या माध्यमातून श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना ही राबवली आहे. या योजनेअंतर्गत मुला-मुलींना पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज तसेच 5 ते 10 लाखापर्यंत 2 टक्के आणि 10 ते 15 लाख पर्यंत 4 टक्के व्याजदराने कर्ज मिळणार आहे.Maharashtra Shetkari Yojana 2023
या योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकरी मुला मुलींना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करता आले नाही, अशा मुला मुलींना या योजनेच्या माध्यमातून आता त्यांचे शिक्षण पूर्ण करता येणार आहे.
श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना
1. कर्जासाठी तारण आणि प्रक्रिया शुल्क आहे.
2. 5 लाखापर्यंतच्या कर्जासाठी जमीनदाराची आवश्यकता नाही.
3. अंतिम परीक्षेत 75 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये दिले जाणार आहे.
4. 90 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना एक लाख रुपये पर्यंत रोग पारितोषिक देखील मिळणार आहे.
या योजनेसाठी कोणते मुले मुली पात्र ठरणार आहेत ते पहा
या योजनेचा लाभ 2023 पर्यंतच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी बंधूंच्या मुला मुलींना याचा लाभ घेता येणार आहे.Maharashtra Shetkari Yojana 2023
या योजनेसाठी आपल्याला अर्ज कशाप्रकारे करता येणार आहे ते पहा
शेतकरी बंधूंनो, राज्य शासनाने सद्यस्थितीला ही योजना जाहीर केलेली आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यात प्रत्येक बँक मध्ये या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात येणार आहे.
शेतकरी बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा
धन्यवाद !
अधिक माहितीसाठी आमचा whatsaap ग्रुप जॉईन करा