Mahavitaran Sour Urja

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पहा

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. बँक खाते क्रमांक
  4. जातीचा दाखला
  5. रेशन कार्ड
  6. रहिवासी दाखला इत्यादी.

या योजनेसाठी अर्ज कोठे करायचे ते पहा

बंधूंनो, आपल्याला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर आपण जवळील महावितरण केंद्रावर जाऊन या योजनेसाठी अर्ज भरू शकता. धन्यवाद!

अधिक माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुप जॉईन करा

Scroll to Top