My Business loan scheme
ही योजना केंद्र सरकारने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या सहकार्याने विशेष योजना बनवली आहे. याचे नाव आहे स्त्री शक्ती पॅकेज योजना. या स्त्री शक्ती पॅकेज योजनेच्या माध्यमातून महिलांना कमी दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. जे अगदी सहज घडते. आपल्याला जर या योजनेचा अर्ज भरायचा असेल तर यासाठी काही अटी व शर्ती आहे ते पाहूयात.
अटी व शर्ती
1. महिला कर्जदाराचा व्यवसायात किमान 50% हिस्सा असावा.
2. दोन लाख रुपये पेक्षा जास्त कर्ज घेणाऱ्या महिलांसाठी व्याज 0.5% ने कमी केला जाईल.
3. या स्त्रीशक्ती पॅकेज योजनेत पाच टक्के किंवा त्यापेक्षा कमी दराने व्याज आकारले जाईल.
4. पाच लाखापर्यंत कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षा देण्याची गरज नाही.
5.स्त्रीशक्ती पॅकेज योजनेचा लाभ फक्त महिलांना मिळणार आहे.
आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा