My Business loan scheme
नमस्कार मित्रांनो, आज आम्ही महिलांसाठी अतिशय महत्त्वाची योजना घेऊन आलो आहोत. ही योजना महिलांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देण्यात येणार आहे. ही योजना केंद्र सरकारच्या मार्फत राबवण्यात आलेली आहे. चला तर मग कोणती आहे ही सरकारची नवीन योजना जेणेकरून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाणार आहे व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्या घरातील महिलांना या योजनेचा नक्कीच लाभ मिळेल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.
My Business loan scheme
बंधूंनो आपल्याला माहित आहे, आजच्या काळामध्ये महिलाही प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांपेक्षा पुढे राहिली आहे व आपले नाव देखील कमावले आहे; परंतु व्यवसाय क्षेत्रात महिला पुरुषाच्या तुलनेत मागे असल्याचे दिसत आहे. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि स्वतः काहीतरी बनवून दाखवावे यासाठी केंद्र सरकारने ही नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 25 लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जाणार आहे. चला तर मग या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत व कोणत्या महिला यासाठी पात्र ठरणार आहेत ते पाहूयात.
या योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा